Tag Archives: Waqf amendment bill

वक्फ विधेयक प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला सुनावणी पूर्ण, तीन मुद्य़ांवर निर्णय देणार

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (२२ मे, २०२५) वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर सुनावणी केल्यानंतर, “न्यायालयांनी वक्फ, वापरकर्त्याने वक्फ किंवा कृतीने वक्फ” म्हणून घोषित केलेल्या मालमत्ता डीनोटिफाई करण्याच्या अधिकारासह तीन मुद्द्यांवर आपले अंतरिम आदेश राखून ठेवले. अंतरिम आदेश राखून ठेवण्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई आणि …

Read More »

वक्फ प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या दुपारी पुन्हा सुनावणी घेणार सुधारीत वक्फ कायद्यातील तरतूदी लागू होणार नाहीत

अंतरिम आदेश पारित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय उद्या दुपारी २ वाजता पक्षकारांची सुनावणी घेईल. वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. भारताचे तथा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांचा समावेश असलेले खंडपीठ दुपारी २ वाजता …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, रामनवमी हा तुमचा जन्म दिवस असेल तर…. चला मराठी शिकू या हा आमचा उपक्रम

रामनवमी दिन हा दिवस ६ एप्रिल आला. त्यातच रामनवमी हा आणि भाजपाचा स्थापना दिवस एकाच दिवशी आल्याने भाजपाने त्यांचा वर्धापन दिवस साजरा केला. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खोचक टोला लगावत रामनवमी हा तुमचा जन्म दिवस असेल तर प्रभू रामचंद्र वागले तसे वागण्याचा प्रयत्न करा एवढ्याच माझ्या …

Read More »

काँग्रेस नंतर एमआयएमचे असदुद्दीन औवेसी यांचे वक्फ बिलाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मुस्लिम समाजाच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन

काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांच्या पाठोपाठ एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, ज्यांनी या कायद्याविरोधात सर्वप्रथम याचिका दाखल केली होती. ही दुरुस्ती असंवैधानिक आहे आणि मुस्लिम समाजाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असा युक्तिवाद ओवेसी यांच्या याचिकेत करण्यात आला आहे. हैदराबादच्या …

Read More »

संजय निरूपम यांची टीका, वक्फ विरोधी भूमिका घेतल्याने उबाठा बनले मुस्लिम ह्रदयसम्राट मुस्लिम संघटनांनी जनाब उद्धव ठाकरेंचे आभार मानले

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करावा यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांनी सातत्याने फोन करुन दबाव टाकला, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. मुस्लिम मतांसाठी हिंदुत्वाचा त्याग करुन उद्धव ठाकरेंनी बाळसाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. वक्फ बोर्ड सुधारणा विरोधी भूमिका घेतल्याने रझा अकादमी, ऑल इंडिया उलेमा बोर्ड …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,…हि तर सत्तेसाठी अजित पवार यांची लाचारी अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला, मुस्लीम समाजाचा केला विश्वासघात

भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकार मध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजपा सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याचा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा खोचक सवाल, युटी UT म्हणजे यूज अँड थ्रो म्हटले तर चालेल का? ‘वक्फ’ला विरोध करुन हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले यावर शिक्कामोर्तब झाले, अशी सडकून टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. वक्फ बोर्ड विधेयकावरुन उबाठाचा नेतृत्वाचा वैचारिकदृष्ट्या गोंधळ उडाला असून त्यांचे भवितव्य अंधकारमय झाल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईत …

Read More »

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, वक्फ म्हणजे एकप्रकरची धर्मादाय देणगी लोकसभेत बोलताना अमित शाह यांनी सांगितली व्याख्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाच्या समर्थनार्थ कनिष्ठ सभागृहात बोलताना म्हटले की, “विरोधी पक्षाच्या खासदारांकडून नकळत किंवा राजकीय कारणांमुळे अनेक चुकीची माहिती पसरवली जात आहे. वक्फ म्हणजे ‘अल्लाहच्या नावाने धार्मिक धर्मादाय संस्थांना दान’. वक्फ हा एक प्रकारची धर्मादाय देणगी आहे ज्यामध्ये तो परत घेण्याचा कोणताही हेतू नाही. देणगी …

Read More »

संजय राऊत वक्फ विधेयकावर बोलताना झाले संतप्त म्हणाले, काय माहित आहे? तुमच्यात दम आहे का, गोंधळाची भाजपाला खाज

वक्फ विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. त्यावरील चर्चेवेळी शिवसेना उबाठा गटाच्या खासदारांनी वक्फ विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, परदेशी नागरिक विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यावेळी विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, देश धर्मशाळा नाही. तर हा देश …

Read More »

वक्फ बिलावरील चर्चेच्या वेळी अखिलेश यादव यांचा अमित शाह यांना चिमटा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यावरून अखिलेश यादव यांचा टोला

वक्फ विधेयकाचे सुधारीत विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेसाठी आठ तासांचा वेळ निर्धारित करण्यात आला. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र या चर्चेच्या वेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख खासदार अखिलेश यादव आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्यात सर्वात मोठा पक्ष म्हणणाऱ्या भाजपाला …

Read More »