Breaking News

Tag Archives: water conservation

जलसंधारण विभागातील स्थापत्य गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेणार असल्याची मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीच्या फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा  अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पडावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड  यांनी दिले. मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालय मध्ये आयोजित केली …

Read More »

जलजीवन मिशनसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक

जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वात जास्त ४० टक्के मोठी धरणे ही केवळ महाराष्ट्रात आहेत. परंतु उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या दृष्टीने जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वीतेसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज शहरातील गुरू दक्षिणा …

Read More »

ईशा देणार पाणी वाचवण्याचा संदेश सामाजिकतेच्या भान जपणाऱ्या कलावंताच्या यादीत आता ईशा गुप्ताचे नाव

मुंबई : प्रतिनिधी आज बऱ्याच सेलिब्रिटीज एकीकडे ग्लॅमर विश्वात वावरत असताना दुसरीकडे समाजामध्ये विविध प्रश्नांवर जनजागृती करण्याचं कामही करीत आहेत. या सेलिब्रिटीज शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्या ग्लॅमर आणि लोकप्रियतेचा उपयोग लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी करीत असताना समाजोपयोगी कार्यांनाही हातभार लावत आहेत. आजच्या हॅाट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असणारी …

Read More »