Tag Archives: weather report

९ ते ११ तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाचा मध्य महाराष्ट्र आणि कोकणसाठी अंदाज

जूनचा महिना उजाडला असून आता राज्यात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजात व्यक्त केले. ९ आणि ११ जूनला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने ऑंरेज अलर्ट जारी केला असून या हे तीन्ही दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानेही जारी केला आहे. तसेच हवामान …

Read More »

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील ३ शहरे, यादी पाहा भारतातील या दिल्ली, मुंबईनंतर या तिसऱ्या शहराचा समावेश

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी स्विस समूह आईक्यूएअरने जाहीर केली आहे. या यादीत भारतातील तीन शहरांचा समावेश आहे. यादीत अति प्रदुषित शहरांचा समावेश असून या शहरांमधील हवेची स्थिती अत्यंत वाईट पातळीवर आहे. हे प्रदुषण नागरिकांसाठी घातक आहे. आईक्यूएअरच्या या यादीनुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील …

Read More »

हवामान खाते म्हणते चांगला पाऊस पडणार ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा दावा

मुंबईः प्रतिनिधी यावर्षी देशात सरासरी पाऊस होईल. त्याचबरोबर हे प्रमाण ९६ टक्के राहणार असल्याची माहिती राज्य हवामान खात्याकडून शुक्रवारी सांगण्यात आली. “हा पाऊस शेती उत्पादन व आशियातील तिस-या क्रमाकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असेल. भारतात अर्ध्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र हे सिंचनाखाली नाही. तसेच सिंचनक्षेत्र निव्वळ पावसावरच अवलंबून आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण …

Read More »