Breaking News

Tag Archives: whatsapp

खासदार सुप्रिया सुळे मोबाईल हॅक एक्स अकाऊंटवरुन दिली माहिती

लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “अत्यंत महत्वाचे” असं …

Read More »

WhatsApp आता या ३५ मोबाईल फोनवर चालणार नाही बॅकअप घेण्यासाठी केली सूचना जारी

मेटाचे Meta चे मेसेजिंग ॲप, WhatsApp, लवकरच जुन्या Android आणि iOS डिव्हाइसेसचे सपोर्ट समाप्त करणार आहे. हे अंदाजे ३५ हँडसेट Samsung, Apple, Motorola, Sony, LG आणि Huawei सारख्या विविध ब्रँडचे आहेत. या उपकरणांची मालकी असलेल्या वापरकर्त्यांना डेटाचे नुकसान टाळण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी त्यांच्या चॅट इतिहासाचा बॅकअप घेण्याचा सल्ला दिला. WhatsApp वापरणे …

Read More »

या शहरांमध्ये व्हॉट्सअॅपवर आता खुशाल करा मेट्रोचे तिकीट पण ही सुविधा मुंबईतील मेट्रोसेवेसाठी सध्या लागू नाही

व्हॉट्सअॅप WhatsApp आपली AI चॅटबॉटवर चालणारी मेट्रो तिकीट बुकिंग सुविधेचा विस्तार नागपुरात करत आहे आणि प्रवाशांना त्यांची मेट्रो तिकीट कोठूनही आगाऊ बुक करण्याचा अधिक सोयीचा मार्ग आहे. या नवीन सेवेसह, नागपूर मेट्रो बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे येथील मेट्रो प्रणालींमध्ये सामील झाली आहे, ज्यांनी आधीच तिकीट बुकिंग आणि खरेदीसाठी …

Read More »

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री मग या व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रार करा - कृषीमंत्री धनंजय मुंडे

राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्यात आला. यासाठी कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याची …

Read More »

इंस्टाग्राम मध्ये व्हाट्सअप सारखेच फिचर!

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मेन कंपनी मेटा आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नीन अपडेट देत असते. आता मेटा इन्स्टाग्राममध्येही असेच एक फीचर देणार आहे, जे व्हॉट्सअॅपमध्ये आधीपासून आहे. हे फीचर समोर आल्यानंतर इंस्टाग्रामवर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्याचा इन्स्टाग्रामवरील मेसेज वाचला आहे की नाही हे कळणार नाही. या नव्या फिचरचे नाव ‘रीड …

Read More »

व्हॉट्सअॅपवर येत आहे ‘हे’ अप्रतिम फीचर हे फिचर उपलब्ध असणार व्हॉट्सअॅप कंट्रोलवर

व्हॉट्सअॅपवर नवीन अपडेट्स जोडले जाणार आहे. यामुळे वापरकर्त्याचा अनुभव आणखी वाढेल. अलीकडे, कंपनीने व्ह्यू वन्स मोडमध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यापासून ते ग्रुप कॉलमध्ये ३१ सहभागी जोडण्यापर्यंत अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध करून दिले आहेत.आता कंपनी लवकरच आणखी एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे, जे अॅपमधील व्हिडिओ प्लेबॅकवर अधिक नियंत्रण देईल. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना …

Read More »

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध करा आता व्हॉट्सॲपवर तक्रार आरटीओने जारी केला व्हॉट्सअॅप नंबर आणि ई-मेल आयडी

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303 क्रमांक व [email protected] ईमेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे. या कारवाई अंतर्गत ३१ जुलै पर्यंत परिवहन कार्यालयात एकूण १५४ …

Read More »

आता या सोशल मिडीया साईटवरूनही तक्रार नोंदवा, डायल-११२ मध्ये समावेश व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारी- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण …

Read More »

व्हॉट्सअॅपमध्ये आले नवे फिचर, ग्रुप सदस्य वाढविता येणार दुपटीने या गोष्टींचा समावेश नव्या फिचरमध्ये

फेसबुकने व्हॉट्सअॅप विकत घेतल्यापासून त्यामध्ये नवनव्या फिचरची भर टाकत ते अधिकाधिक लोकपयोगी बनविण्याचा प्रयत्न मेटा कंपनीकडून करण्यात येत आहे. मागील काही काळात एका ग्रुपवरील सदस्यांना एकाचवेळी ग्रुप कॉल करता येण्याचे फिचर अॅड केल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे पैसे पाठविण्याची सुविधाही सुरु कऱण्यात आली. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपच्या ग्रुप मधील सदस्यांची संख्या दुपटीने वाढविता येण्याची …

Read More »

WhatsApp कडून यंदा १० फीचर्स लाँच कसे वापरायचे ते जाणून घ्या

मराठी ई-बातम्या टीम WhatsApp चे जगभरात २५० कोटींहून अधिक युजर्स आहेत. WhatsApp च्या मदतीने युजर्स मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाठवणे, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करणे, लोकेशन शेअर करणे यासारख्या फीचर्सचा वापर करतात. प्लॅटफॉर्मशी कनेक्ट ठेवण्यासाठी WhatsApp अनेकदा नवीन फीचर्स लॉन्च करून अपडेट्स जारी करते. या वर्षी लॉन्च झालेल्या WhatsApp फीचर्सबद्दल …

Read More »