भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अर्थात सेबी SEBI ने विविध उल्लंघनांसाठी इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (ICCL) वर ५.०५ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. या उल्लंघनांमध्ये गव्हर्निंग बोर्डाच्या टिप्पण्यांशिवाय नेटवर्क ऑडिट अहवाल सेबीला सादर करणे आणि योग्य आणि अद्ययावत मालमत्ता इन्व्हेंटरी न ठेवणे तसेच मिशन-क्रिटिकल सर्व्हरचे चुकीचे वर्गीकरण करणे समाविष्ट होते. …
Read More »
Marathi e-Batmya