वर्ल्ड ग्लोबल फोरम (WEF) च्या ‘टॉमरो ऑफ जॉब्स: टेक्नॉलॉजी अँड द फ्युचर ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट वर्कफोर्सेस’ या नवीन अहवालानुसार, चार उदयोन्मुख तंत्रज्ञान – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, प्रगत ऊर्जा प्रणाली आणि सेन्सर नेटवर्क – जागतिक कामगार बाजारपेठांना आकार देण्यासाठी सज्ज आहेत. अहवालात असे अधोरेखित केले आहे की या तंत्रज्ञानाचा …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, दावोसमधील गुंतवणूक फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात
दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला डिवचले आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले ! असा उपरोधिक टोलाही …
Read More »दावोसमध्ये १५.७० लाख कोटी गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मितीचे ५४ सामंजस्य करार रिलायन्स, अॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार
जानेवारी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारीला दावोसला पहिल्या कार्यकाळात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन आला होता पहिल्या क्रमांकावर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २० ते २४ जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी १९ तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. यापूर्वी देवेंद्र …
Read More »वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार २०३० पर्यंत १७० दशलक्ष नव्या नोकऱ्या तर ९२ दशलक्ष विस्थापित होणार
तंत्रज्ञानातील प्रगती, लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि आर्थिक दबावांच्या प्रभावाखाली उद्योग विकसित होत असताना, जागतिक रोजगार बाजारपेठेत परिवर्तनात्मक बदल होत आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या जॉब्स फ्युचर रिपोर्ट २०२५ मध्ये या बदलांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामध्ये २०३० पर्यंत कामाच्या जगाची पुनर्परिभाषा करणाऱ्या संधी आणि आव्हाने दोन्ही उघडकीस आली आहेत. डब्ल्यूईएफच्या …
Read More »वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल, वाढत्या कर्जामुळे दिवाळखोरी वाढण्याची शक्यता महत्वाच्या विभागांमध्ये सरकारची गुंतवणूक कमी होतेय
जगभरातील बहुसंख्य मुख्य अर्थशास्त्रज्ञ जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल सावधपणे आशावादी आहेत, जागतिक आर्थिक परिदृश्यात दक्षिण आशियाच्या अग्रगण्य स्थानामागील प्रमुख चालक म्हणून भारताच्या मजबूत कामगिरीचा हवाला देत वाढत्या कर्जामुळे दिवाळखोरीची शक्यता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालाने दिली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अलीकडील अहवालानुसार, मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी वाढती कर्ज पातळी आणि वित्तीय आव्हाने जगभरातील अर्थव्यवस्थांवर …
Read More »वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार मुंबई जगातील सात महत्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेल – प्रा. श्र्वाब
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी – सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. तर निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स …
Read More »अनिल देशमुख यांचा सवाल, मागील वर्षीच्या २.५ लाख कोटींच्या करारांचे काय झाले
दावोस दौऱ्यामुळे राज्यात ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. मात्र या करारामधून किती टक्के उद्योग महाराष्ट्रात येईल यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मागील वर्षी देखील मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्या नंतर २.५ लाख करोड रुपयांचे करार झाल्याचे म्हटले होते. मागील वर्षी झालेल्या करारा मधील …
Read More »दावोसमध्ये २ दिवसात ३ लाख ५३ हजार कोटी गुंतवणूकीचे विक्रमी सामंजस्य करार
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाज माध्यमांतून …
Read More »दावोसमधील परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईच्या माध्यमातून देशात गुंतवणूक…
महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत …
Read More »
Marathi e-Batmya