१९६० पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही राज्यातील सर्वोच्च मानाची एकमेव स्पर्धा म्हणून घेतली जात होती. मात्र अलीकडे संघटनांमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षभरात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असून त्यामुळे कुस्तीगीरांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. “महाराष्ट्र केसरी किताबाची किंमत घटते आहे”, अशी खंत व्यक्त करत …
Read More »एनडीपीएस प्रकरणी कुस्तीपटू काइल कमिंग्सला जामीन मंजूर उच्च न्यायालयाने केला मंजूर जामीन
बेल्जियममधून २८१ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन (एमडी), एमडीएमए गोळ्या आणि पावडर मागवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने नुकताच पुण्याचा २३ वर्षीय कुस्तीपटू काईल कमिंग्सला एनडीपीएस प्रकरणी जामीन मंजूर केला. काइल कमिंग्ज यांना अटक करणे हे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन असल्याचे नमूद करून न्या. मनीष पितळे यांनी अर्जदार काईल कमिंग्सला काही अटींसह जामीन …
Read More »बृजभूषण सरण सिंग यांच्या टीकेला बजरंग पुनियाचे प्रत्त्युतर, देशप्रेमाची मानसिकता… काँग्रेस पुरस्कृत आंदोलन असल्याची केली होता आरोप
कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सरण सिंग यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लैगिंक शोषणाच्या विरोधात आवाज उठविला. तसेच बृजभूषण सरण सिंग यांच्यावर कारवाई करावी म्हणून दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनही केले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या क्षणी अपात्र ठरविण्यात आल्यानंतर परतलेल्या विनेश फोगट आणि बजरंग पुनिया …
Read More »ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता “राज्य क्रीडा दिन” सप्ताह साजरा करण्यासाठी अनुदानात वाढ- क्रीडा मंत्री संजय बनसोडे
ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, १५ जानेवारी हा दरवर्षी “राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय …
Read More »पुरस्कार वापसीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचे पंतप्रधानांना पत्र, जाणून घ्या काय लिहिले
नुकतेच ऑलंम्पिक स्पर्धेत भारताला कुस्ती खेळात पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी भाजपा खाजदार बिृजभूषण सरन सिंग यांच्या विरोधात केंद्र सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ कुस्ती खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ ज्या कुस्ती खेळामुळे महिलांना नवी ओळख दिली. त्याच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार …
Read More »ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या मित्राची अध्यक्ष पदी वर्णीः साक्षी मलिक यांनी घेतली निवृत्ती
देशात ब्रिटीशकालीन मानसिकतेतून बाहेर पडत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर करत नव्या संसद इमारतीच्या सेंट्रल व्हिस्टाचे विधिवत हिंदू रितू रिवाजाप्रमाणे उद्घाटन केले. नेमके त्याच दिवशी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथील रस्त्यावर कुस्ती पटू आणि ऑलिंपिक विजेत्या महिला कुस्तीगीरांनी भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी लैगिंक शोषण केल्याचा आरोप महांघाच्या …
Read More »राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विलास वाघमारे कांस्य पदकाचा मानकरी ग्रीक रोमन कुस्तीत मिळविले कांस्यपदक
अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा १६ ते १९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान त्यागराज स्टेडियम, त्यागराजनगर दिल्ली, या ठिकाणी केंद्रीय सांस्कृतिक व क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आहेत. १८ ऑक्टोंबर रोजी ग्रीक रोमन कुस्ती प्रकारातील स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेला पैलवान विलास वाघमारे याने ६० किलो …
Read More »पैलवानांच्या आरोग्य विम्यासाठी रूस्तुम -ए-हिंद अमोल बुचडे यांचा पुढाकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली आरोग्य विम्याची मागणी
महाराष्ट्रात शहरापासून गाव – खेड्यापर्यंत कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. यामध्ये प्रामुख्याने फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, पारंपारिक मातीतील कुस्ती, महिला कुस्ती आणि सुमो कुस्ती अशा वेगवेगळ्या प्रकारात शालेय कुस्ती स्पर्धा, अनेकविध खेळ संघटना आयोजित कुस्ती स्पर्धा, निमंत्रित कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी सारखी वरिष्ठ गटातील मानाची स्पर्धा यामध्ये मोठ्या …
Read More »मंत्री अनुराग ठाकूर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कुस्तीगीरांनी ठेवल्या या पाच मागण्या अंतिम निर्णय अद्याप नाही पण चर्चेची पहिली फेरी पार पडली
मागच्या ३५ दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत असलेल्या कुस्तीगीरांनी आता आपल्या पाच मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. अखिल भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येतं आहे. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीगीरांचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार त्यांच्याविरोधात आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन कुस्तीगीरांनी …
Read More »त्या वृत्तावर साक्षी मलिक म्हणाल्या की, आम्ही अमित शाह यांना भेटलो अन्…. आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त निराधार त्या अफवा
महिला कुस्तीगीरांच्या लैगिंक शोषण केल्याच्या विरोधात कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्यासह अन्य कुस्तीगीरांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी मध्यरात्री कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली होती. यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya