लोकसभा निवडणूक २०२४ साठी १ जूनला सातव्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर आज ४ जूनला ५४३ लोकसभा मतदारंघातील जागांची मतमोजणी सुरु आज सकाळी सुरु झाली. महाराष्ट्रातही ४८ लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झाले. या ४८ मतदारसंघात काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीचे कोणते उमेदवार पुढे आणि कोणते उमेदवार मागे आहेत. याचा दुपारी १२ वाजेपर्यंत अंदाज घेतला असता दोन्ही पक्षाच्या आघाड्याचे उमेदवार समसमान आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
तर जाणून घेऊ या की कोणत्या मतदारसंघातून कोण पुढे कोण मागे
महाविकास आघाडी महायुती
१)प्रणिती शिंदे (काँग्रेस) सुजय विखे-पाटील (भाजपा)
मतांची आघाडी १११३९ मतांची आघाडी १०८८०
२) धैर्यशील मोहिते पाटील (शरदचंद्र पवार) नवनीत राणा (भाजपा)
मतांची आघाडी १७हजार ७४६ मतांची आघाडी ४ हजार ५६३
३)अजय पाटील (काँ) संदिपान भुमरे (एकनाथ शिंदे)
मतांची आघाडी १४ हजार ६४३ मतांची आघाडी १० हजार ७४६
४)सुप्रिया सुळे (शरदचंद्र पवार) सुनिल मेंढे (भाजपा)
मतांची आघाडी ९ हजार २६३ मतांची आघाडी १ हजार ५५१
५) बजरंग सोनावणे (शरदचंद्र पवार) प्रतापराव जाधव (एकनाथ शिंदे)
मतांची आघाडी ५ हजार २३२ मतांची आघाडी १५ हजार २११
६) बाळ्यामामा सुरेश म्हात्रे (शरदचंद्र पवार) सुभाष भामरे (भाजपा)
मतांची आघाडी १० हजार ७८२ मतांची आघाडी १३ हजार १९०
७) प्रतिभा धानोरकर (काँ.) स्मिता वाघ (भाजपा)
मतांची आघाडी ७८ हजार ४४६ मतांची आघाडी ९४ हजार ३२३
८) भास्कर भगरे (शरदचंद्र पवार) रावसाहेब दानवे (भाजपा)
मतांची आघाडी ३२ हजार १५६ मतांची आघाडी २९८
९) नामदेवराव किरसन (काँ) डॉ श्रीकांत शिंदे (एकनाथ शिंदे)
मतांची आघाडी १८ हजार ९२४ मतांची आघाडी १ लाख ७३ हजार ४८
१०) सत्यजीत पाटील (उबाठा) श्रीरंग बारणे (एकनाथ शिंदे)
मतांची आघाडी १ हजार ०८४ मतांची आघाडी ४४ हजार ४४१
११) नागेश आष्टीकर (उबाठा) पियुश गोयल (भाजपा)
मतांची आघाडी १९ हजार८४२ मतांची आघाडी १ लाख १३ हजार ७४८
१२) छत्रपती शाहु महाराज (काँ) उज्वल निकम (भाजपा)
मतांची आघाडी ५७ हजार १२० मतांची आघाडी ५० हजार ७८६
१४) शिवाजी कलगे (काँ) रविंद्र वायकर (एकनाथ शिंदे)
मतांची आघाडी ९ हजार ६६८ मतांची आघाडी ५ हजार ४५
१५) संजय दिना पाटील (उबाठा) नितीन गडकरी (भाजपा)
मतांची आघाडी ४ हजार ९८४ मतांची आघाडी ४७ हजार ४१९
१६) अरविंद सावंत (उबाठा) हेमंत विष्णू सावरा (भाजपा)
मतांची आघाडी ४४ हजार ५३३ मतांची आघाडी ८१ हजार २३४
१७) अनिल देसाई (उबाठा) मुरलीधर मोहोळ (भाजपा)
मतांची आघाडी १४ हजार ९४३ मतांची आघाडी ३९ हजार १२
१८) वसंतराव चव्हाण (काँ) सुनिल तटकरे (अजित पवार)
मतांची आघाडी ५ हजार ४५६ मतांची आघाडी ३४ हजार ७८०
१९) गोवाल पाडवी (काँ) नारायण राणे (भाजपा)
मतांची आघाडी ९६ हजार ३०१ मतांची आघाडी २३ हजार ९३३
२०) राजाभाऊ वाजे (उबाठा) रक्षा खडसे (भाजपा)
मतांची आघाडी २२ हजार ७२६ मतांची आघाडी ९५ हजार ९
२१) ओमराजे निंबाळकर (उबाठा) नरेश मस्के (एकनाथ शिंदे)
मतांची आघाडी १ लाख ५० हजार १३ मतांची आघाडी १ लाख ९४ हजार ४१
२२) संजय जाधव (उबाठा)
मतांची आघाडी २४ हजार ६२१
२३) श्यामकुमार बर्वे (काँ)
मतांची आघाडी ३४ हजार ५४२
२४) विशाल पाटील (अपक्ष-काँग्रेस)
मतांची आघाडी ५३ हजार ६४८
२५) शशिकांत शिंदे (शरदचंद्र पवार)
मतांची आघाडी ९ हजार ४०७
२६) भाऊसाहेब वाघचौरे (उबाठा)
मतांची आघाडी २४ हजार ८७५
२७) डॉ अमोल कोल्हे (शरदचंद्र पवार)
मतांची आघाडी ४० हजार ८१०
२८) अमर काळे (शरदचंद्र पवार)
मतांची आघाडी १४ हजार ९०७
२९) संजय देशमुख (उबाठा)
मतांची आघाडी ४१ हजार ३४८