विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित बहुप्रतिक्षित १२ वी फेल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग मिळवली आहे. शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या यशस्वी सुरुवातीमुळे चित्रपटसृष्टीतच नव्हे तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला भ-भरून प्रतिसाद दिला आहे. अतिशय प्रतिभावान विक्रांत मॅसी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाबद्दल आधीच बरीच चर्चा होती, …
Read More »नारायण मूर्तींचा तरुणांना सल्ला; जगाशी स्पर्धा करण्यासाठी वर्क कल्चर बदलावे मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन म्हणा, हा माझा देश आहे
आर्थिक बाजूंसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती अर्थात काम करण्याची बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, असा सल्ला इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी दिला आहे.त्यांच्या मते भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. हे वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम …
Read More »बिल गेट्स यांचा आज वाढदिवस, जाणून घ्या कसे झाले गर्भश्रीमंत आज माइक्रोसॉफ्ट चे फाउंडर बिल गेट्स यांचा ६८ वा वाढदिवस
जगातील आघाडीच्या अब्जाधीशांची चर्चा करतो तेव्हा बिल गेट्स यांचे नाव नक्कीच समोर येते. बिल गेट्स यांचे नाव माहीत नसलेला क्वचितच जगात कोणी असेल. आज २८ ऑक्टोबरला बिल गेट्स यांचा ६८ वा वाढदिवस आहे. २८ ऑक्टोबर १९५५ रोजी वॉशिंग्टन येथे जन्मलेल्या बिल यांनी १९७५ मध्ये पॉल ऍलनसोबत मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनीची सह-स्थापना …
Read More »चिकट कफ साफ करण्यासाठी वापर हे घरगुती चार उपाय घशात अडकेल चिकट कफ साफ करण्यासाठी वापरा या टिप्स
मुंबईची हवा दिवसेंदिवस खराब होत असून दिल्लीला मुंबईने प्रदूषणात मागे टाकलं आहे. हवेच्या एअर क्वालिटी इंडेक्समध्ये मुंबईच्या हवेची गुणवत्ता १६३ वर नोंदवली गेली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चिकट कफ, सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांने थैमान घातले आहे आहे. हवेतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे, मोठ्या संख्येने लोकांना दमा आणि सीओपीडी सारख्या …
Read More »रॉयल एनफिल्डची नवीन मोटरसायकल या दिवशी येणार बाजारात बाजारात येण्यापूर्वी रॉयल एनफिल्डची संभाव्य किंमतीसह जाणून घ्या फीचर
रॉयल एनफिल्ड कंपनीच्या नवीन मॉडेलच्या मोटरसायकलची लोक आतुरतेने वाट पाहत असून त्यांची आतुरता आता संपणार आहे. होय, पुढील १० दिवसांत, म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी, नवीन हिमालयन ४५२ रॉयल एनफिल्ड कंपनी बाईक बाजरात येत आहे. अलीकडेच कंपनीने त्याचे टीझर प्रसारित केले आहेत, ज्यामध्ये त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये तसेच पॉवरसह बरीच महत्त्वाची …
Read More »शून्य शिल्लक खाते उघडण्याची या सरकारी बँकेत संधी बँक ऑफ बडोदा बँकेने आजीवन शून्य शिल्लक असलेली बचत खाती उघडण्याची ऑफर
खाजगी किंवा सरकार बँकेत बँकेत बचत खाते उघडताना खात्यातील किमान शिल्लक रक्कमची मर्यादा पाळावी लागते. खात्यातील शिल्लक किमान रकमेपेक्षा कमी असल्यास बँका काही रक्कम दंड आकारतात. मात्र आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याच्या कटकटीपासून ग्राहकांची सुटका होईल. देशातील एक सरकारी बँक ग्राहकांना शून्य शिल्लक …
Read More »‘आयफोन’ची निर्मिती आता भारतात टाटा ग्रुप करणार तैवानची कंपनी विस्ट्रॉनशी करार; आयफोनची निर्मित टाटा करणार
तंत्रज्ञानात संपूर्ण जगभरात दबदबा असणाऱ्या चीनला भारताने मोठा झटका बसला आहे, कारण आता भारतामध्ये आयफोनची निर्मिती होणार आहे. टाटा समूह भारतात आयफोन बनवणार आहे. टाटा समूहाने भारतात आयफोन असेंबल करणारा विस्ट्रॉन प्लांट विकत घेतला आहे.अॅपल पुरवठादार विस्ट्रॉनचा कारखाना ताब्यात घेण्याचा करार शुक्रवारी अंतिम झाला. समोर आलेल्या माहितीनुसार विस्ट्रॉनच्या संचालक मंडळाने …
Read More »५ जी क्षेत्रात भारताची दमदार कामगिरी; १ वर्षात तिसरा क्रमांक पटकावला जीओ ने अर्ध्याहून अधिक बाजारपेठ केली काबीज
देशात ५ जी लाँच होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झालाआहे. गेल्या वर्षभरात, रिलायन्स जिओच्या आधारे ५ जी नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रिलायन्स जिओने प्रति सेल प्रत्येक १० सेकंदाला तैनात केले आहे आणि त्यानुसार, गेल्या वर्षभरात देशभरात सुमारे १० लाख ५ जी टॉवर लावले आहेत. देशातील एकूण …
Read More »मलायका अरोराच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा वयाच्या ५० व्या वर्षी देखील दिवसागणिक वाढतंय मलायकाचं सौंदर्य
जुन्या दशकातील बॉलिवूडच्या अभिनेत्रींचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना सुंदर दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी अनेक उपयुक्त माहिती चाहत्यांना देत असतात. आता देखील अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या सौंदर्याची चर्चा रंगताना दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर मलायका हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सदर व्हिडीओमधील मलायका अरोराच्या माराठमोळ्या …
Read More »Ujjain : फाल्गुन शुक्ल पौर्णिमेपर्यंत भगवान महाकालेश्वराच्या आरतीच्या वेळेत बदल श्री महाकालेश्वर मंदिरात शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
उज्जैन, २७ ऑक्टोबर. महाकालेश्वर मंदिरातील भगवान श्री महाकालाच्या आरतीची वेळ परंपरेनुसार बदलणार आहे. कार्तिक कृष्ण प्रतिपदा ते फाल्गुन शुक्ल पौर्णिमा २९ ऑक्टोबर रोजी भगवान महाकालेश्वराच्या ३ आरतींमध्ये बदल होणार आहे. शुक्रवारी माहिती देताना प्रशासक संदीप सोनी म्हणाले की, सकाळची द्योदक आरती ७:३० ते ८:१५, भोग आरती सकाळी १०:३० ते ११:१५ …
Read More »
Marathi e-Batmya