बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या रोखठोक विधानामुळे जितकी चर्चेत असते तितकी ती तिच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या तेजस या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच कंगना राणावत हिचा हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला ओपनिंगला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. तेजस चित्रपटाचे जोरदार प्रमोशन …
Read More »मंगेश साबळे यांनी सदावर्तेंच्या गाड्या फोडण्याच सांगितलं कारण ? जामीन दिल्यानंतर सदावर्तेंची कार का फोडली यांचं कारणही मंगेश साबळेंनी सांगितलं
मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची गाडी मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळची पहाटे फोडली. यावेळी गाडी फोडणाऱ्यांनी एक मराठा लाख मराठा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. …
Read More »गव्हाच्या पीठापासून झटपट बनवा सॉफ्ट आणि टेस्टी स्पाँजी केक फक्त अर्धा कप गव्हाच्या पिठापासून बनवा सॉफ्ट केक
सध्या कोणत्याही कार्यक्रमाला विशेष करून वाढदिवसाला केक कट करणे हि एक प्रथा बनली आहे. आपण बहुतेक ठिकाणी कार्यक्रमात म्हणजेच बर्थडे, साखरपुडा, पार्टी, एनिवर्सरी अशावेळेस केक कट करतो. पण केक हा सर्वांनाच लागतोच. सध्या कोणत्याही कार्यक्रमाला केक कट करणे हि एक प्रथा बनली आहे. आपण बहुतेक ठिकाणी कार्यक्रमात म्हणजेच बर्थडे, साखरपुडा, …
Read More »“X” मध्ये आली ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगची सुविधा X च्या माध्यमातून विना नंबर करू शकता ऑडिओ-व्हिडिओ कॉल
X (आधीचे Twitter) ने दीर्घ प्रतीक्षा आणि दीर्घकालीन चाचणीनंतर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग वैशिष्ट्य जारी केले आहे. X चे अनेक वापरकर्ते ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचे फीचर पाहू शकत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी X अॅप उघडताच ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगची सूचना प्राप्त झाली आहे. त्यामुळे विना मोबाईल नंबर या सुविधानाचा आपण वापर करू शकतो. …
Read More »थलापती विजयचा ‘लियो’ ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज; वाचा कधी आणि कुठे ?
थलापती विजयचा ‘लियो’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘लियो’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाकडे विजयचे चाहते डोळे लावून बसले आहेत. मात्र आता विजयच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच हा …
Read More »ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज कोणत्या बँकेत मिळते? सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना या बँकामध्ये मुदत ठेवींवर मिळणार अधिक व्याज
सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना बँकांमधील मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही विशेषत: वृद्धांसाठी काही योजना केल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना देखील समाविष्ट आहे. ज्येष्ठ नागरिकांना FD किंवा SCSS वर अधिक व्याज मिळत आहे का, हा प्रश्न आहे. येथे आम्ही तुम्हाला विविध बँकांमध्ये एफडीवर मिळणारे व्याज आणि …
Read More »फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे मुलांमध्ये वाढतय डिप्रेशनच; थेट अमेरिकेत नागरिकांची तक्रार दाखल अमेरिकेतील नागरिकांनी थेट फेसबुक आणि इंस्टाग्राम विरोधात दाखल केली तक्रार
फेसबुक आताची ‘मेटा’ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जगभरात वेगाने विस्तार करत आहे. जगभरात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण दिवसभर फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखी डिजिटल माध्यम वापरत असतात. मात्र ही बाब मानसिक आरोग्यासाठी चांगली नाही. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेटाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण …
Read More »उशी न वापरण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का ? वाचा डोक्याखाली उशी न घेता झोपण्याचे फायदे तुम्हाला करतील हैराण
डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय काही लोकांना झोपच येत नाही. तर काही लोक हलकी आणि सॉफ्ट म्हणजे जास्त जाड नसलेली उशी वापरतात. पण उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चांगली नाही. उलट उशी डोक्याखाली न घेता झोपण्याचे अनेक फायदेही आहेत. जाणून घ्या उशी न वापरण्याचे फायदे… त्वचेसंबंधी फायदा उशीचा सतत वापर केल्याने …
Read More »गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणारे ते तिघे कोण ? आरक्षणासाठी यातील एकाने जाळली होती स्वतःची गाडी सदावर्ते यांची फुल्ली ऑक्टोमॅटिक गाडी फोडणारे ते तीन मराठा आंदोलक कोण ?
मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची पहाटे सकाळी मराठा आंदोलनकांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे तसेच सदावर्ते यांच्या इमारतीबाहेर पोलिसांची गाडी सुद्धा उभी करण्यात आली आहे. प्रथमदर्शी यांच्या म्हणण्यानुसार आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची …
Read More »किसिंग सीनविषयी सुरु असलेल्या चर्चांवर धर्मेंद्र यांनी सोडले मौन शबाना आझमी यांच्याबरोबरच्या किसींगसीनवर पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया
करण जोहर याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट चांगलाच हिट झाला. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. पण चित्रपटात आलिया – रणवीर पेक्षा यांच्या केमिस्ट्रीपेक्षा धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनची जास्त चर्चा झाली. ८७ वर्षीय धर्मेंद्रने वयाची साठी ओलांडलेल्या शबाना …
Read More »
Marathi e-Batmya