महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेनंतर अस्तित्वात आलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दहा वर्षांत राज्यात फक्त दहा भोंदूबाबांना शिक्षा झाली आहे. तसेच; राज्यात बाराशे आणि दाभोलकर यांची हत्या झालेल्या पुण्यात ५८ गुन्हे दाखल झाले आहेत. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने नियम न आखल्याने भोंदूबाबांना शिक्षा होण्याचे प्रमाण …
Read More »Godrej Interio ने मिळविले सायबर क्राइम मुख्यालयाच्या आधुनिकीकरणासाठीचे कंत्राट सायबर सेल कॉल सेंटरसह कार्यालयीन जागा, केबिन, डिजिटल वर्ग, सेमिनार हॉल, प्रशिक्षण वर्ग, अल्पोपहारगृह, साठवणुकीची जागा, सर्व्हिस रूम, गेम रूम आणि जीम यांचा समावेश आहे
गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉइसने जाहीर केले की, भारतातील घर आणि संस्था विभागांमध्ये आघाडीचा फर्निचर ब्रॅंड असलेल्या त्यांच्या गोदरेज इंटेरिओ ( Godrej Interio ) या व्यवसायाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा मुख्यालयामध्ये सुधारणा, पुनर्नविनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे प्रतिष्ठित कंत्राट मिळविले. या प्रकल्पाची व्याप्ती १.२७ लाख चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली …
Read More »गंगोत्री महामार्गावर गुजरातची बस दरीत कोसळली, ०७ प्रवाशांचा मृत्यू २७ प्रवासी जखमी
उत्तराखंडमधील गंगोत्रीला भेट देऊन परतणाऱ्या गुजरातमधील प्रवाशांनी भरलेली बस आज दुपारी गंगनानीजवळ एका खोल दरीत कोसळली. या अपघातात ०७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २७ प्रवासी जखमी झाले. या सर्वांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये सुमारे ३३ प्रवासी आणि बस कर्मचाऱ्यांसह एकूण ३५ जण होते. अद्याप …
Read More »महिंद्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी सादर केली आपली ग्लोबल पिक अप संकल्पना द ग्लोबल पिक अपपासून सुरुवात करून, जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या श्रेणीसह, सध्याच्या बाजारपेठांमध्ये आपले स्थान मजबूत करत, नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पदार्पण करण्यासाठी विचारपूर्वक तयार करण्यात आलेला दृष्टिकोन या संकल्पनेतून दर्शवण्यात आला आहे.
सुबक व मध्यम आकाराच्या पिकअप्सच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ( Mahindra ) ने केप टाउनमधील फ्युचरस्केप येथे पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण समारंभात आपली नवी ग्लोबल पिक अप संकल्पना प्रदर्शित केली. द ग्लोबल पिक अपपासून सुरुवात करून, जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या श्रेणीसह, सध्याच्या बाजारपेठांमध्ये आपले स्थान मजबूत …
Read More »केदारनाथ धाम येथून तीनशे क्विंटल प्लास्टिक कचरा गोळा आतापर्यंत पर्यावरण मित्र या संस्थेने 300 क्विंटलहून अधिक प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. 100 घोडे-खेचरांद्वारे प्लास्टिकचा कचरा सोनप्रयागला पाठवला जात आहे.
रुद्रप्रयाग, 20 ऑगस्ट : केदारनाथ धामसह यात्रेतून आतापर्यंत तीनशे क्विंटल प्लास्टिक कचरा जमा झाला आहे. संकलित केलेला कचरा 100 घोडे-खेचरांद्वारे सोनप्रयागला पाठवला जात आहे, जेणेकरून कचऱ्याचे कॉम्पॅक्टर मशिनने कंपोस्ट करून पुनर्वापरासाठी पाठवले जाईल. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत केदारनाथ धाम आणि पेड यात्रा मार्गातील नगर पंचायत केदारनाथ आणि सुलभ शौचालयांच्या पर्यावरण …
Read More »Ladakh : सैन्याचा ट्रक दरीत कोसळून ९ जवान शहीद दरीत बस कोसळून झाला अपघात
लडाख ( Ladakh) येथे आज, शनिवारी संध्याकाळी भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जवान शहीद झालेत. कियारी शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या कारू चौकीजवळच हा भीषण अपघात झाला. याबाबत सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्याच्या ताफ्यात ५ वाहने होती. तर अपघातग्रस्त वाहनात १० सैनिक होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी …
Read More »जाणून घ्या … Mahindra Group ने परत का मागवल्या एक लाखाहून अधिक गाड्या ? कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला दिली माहिती
कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ( Mahindra Group ) ने त्यांच्या एक लाखाहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. इंजिनमधील वायरिंग समस्येची चाचणी घेण्यासाठी M&M ने स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) XUV700 ची १,०८,३०६ युनिट्स परत मागवली आहेत. Mahindra Group कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला माहिती दिली की त्यांनी इंजिनमधील वायरिंगची चाचणी …
Read More »खुशखबर!! महिन्याला नऊ लाखांचा पगार, विमान सेवेत नोकरी करा!
देशातील विमान क्षेत्रात होणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आता नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) आता भरती मोहीम हाती घेतली असून ज्या जागांची नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यांचे महिन्याचे पगार लाखांच्या घरात आहेत. ते किमान २ लाख ८२ हजार ते ९ लाख ३० हजारांच्या घरात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, डीजीसीएमध्ये एकूण ६२ जागांची भरती करण्यात …
Read More »मुसळधार पावसाचा उत्तराखंडसह हिमाचलला मोठा फटका आत्तापर्यंत ६५ जणांचा मृत्यू
१६ ऑगस्ट मुंबई: देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसानंधुमाकूळ घातला आहे. काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः उत्तर भारतात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं उत्तराखंड ( आणि हिमाचल प्रदेशमध्ये ६५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही …
Read More »Taali Web Series : सुष्मिता सेनची वेब सिरीज ‘ताली’ ही तृतीयपंथी गौरी सावंतच्या जीवनावर आधारित
अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘ताली’ (Taali) ही वेबसिरीज रिलीज झाली आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वेब सीरिज ‘ताली’ OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज झाली आहे. ही मालिका तृतीयपंथी गौरी सावंत हिच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेत्री सुष्मिता सेनने गौरीची भूमिका साकारली आहे. …
Read More »
Marathi e-Batmya