भ्रष्टाचार महाराष्ट्राला लागलेली कीड असून ‘तुम्ही जागृत राहा, भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका…’ असं म्हणत अभिनेत्याने सर्वत्र होत असलेल्या भ्रष्टाचाराचा विरोध केलं आहे. इंडियन बँकेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनमध्ये सैराट फेम मराठी अभिनेता आकाश ठोसर सहभागी झाला होता. वॉकेथॉनमध्ये आकाश याने भ्रष्टाचारविरोधात मोठं विधान केलं आहे. …
Read More »हळद चेहऱ्याला लावत असाल थांबा आरोग्यदायी हळदीबाबतची बातमी वाचा
हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तसेच बहुतेक लोक आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर करतात. मग चेहऱ्यावरील टॅनिंग, पिंपल्स अशा समस्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक हळदीचा वापर करत असतात. पण हळदीचा वापर करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर हळदीमध्ये कर्क्युमिन हा घटक आढळतो जो बॅक्टेरियाच्या वाढीस …
Read More »हेमांगी कवीने जाहीरपणे मागितली माफी; नेमकं प्रकरण काय ? सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेली हेमांगी कवी म्हणते की....
हेमांगी कवी आपल्या रोखठोक भूमिकेमुळे आणि स्पष्ट विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. हेमांगी कवी समाज असो वा कलाविश्व कुठेही काही अनुचित प्रकार घडला की हेमांगी त्यावर बेधडकपणे तिचं मत मांडते.त्यामुळे बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. परंतु, या ट्रोलर्सला ती सडेतोड उत्तर देते. मात्र, कायम इतकांना खडे बोल सुनावणाऱ्या हेमांगीने यावेळी …
Read More »मुकेश अंबानी धमकी प्रकरणात या राज्यातून आरोपीला अटक
मुकेश अंबानी यांना सहा वेगवेगळे धमकीचे मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळत नावात अशातच आता या प्रकरणात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जण गुजरातचा आहे आणि दुसरा तेलंगणाचा आहे. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणाने केल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले. …
Read More »एल्विश यादव प्रकरणात अभिनेता प्रकाश राज यांचे सनसनाटी ट्विट
एल्विन यादव याने रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडला असून प्रकाश राज यांनी काही सनसनाटी फोटो ट्विट केले आहेत. त्यात तो भाजपच्या अनेक मंत्र्यांबरोबर तसेच ज्येष्ठ नेत्यांबरोबर दिसत आहे. त्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बरोबरचे फोटो शेअर करत एकच खळबळ उडवून दिली आहे. …
Read More »बिग बॉस वर वायरल झालेल्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा वायरल व्हिडिओनंतर बिग बॉस बंद करण्याची नेटकऱ्यांची मागणी
बिग बॉस हिंदीमध्ये एका लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. भांडणांमुळे प्रसिद्ध असलेल्या या शोमध्ये अनेक जोड्याही बनतात. काही जोड्या घरातून बाहेर पडल्यावरही टिकतात तर काहींचं नातं तुटतं. सध्या हा या सिझनचा चौथा आठवडा सुरु आहे. दरम्यान ईशा मालवीय आणि समर्थ जुरैल यांचा रोमँटिक क्षण बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. शनिवारी ‘विकेंड …
Read More »दुबईहून प्रियकराला भेटण्यासाठी ‘ती’ आली भारतात पण…. प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या प्रेयसीला भारतात पोहचताच बसला धक्का
दुबईहुन एक तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत उत्तर प्रदेशात त्याच्या घरी पोहोचली. प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून घरातून पळ काढला. प्रेयसी गेल्या ७ दिवसांपासून प्रियकराच्या घराबाहेर राहत असून संपूर्ण परिसरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. या संदर्भात एका हिंदी न्युज चॅनेल ने बातमी दिली आहे. समोर आलेल्या …
Read More »बाईक चांगलं मायलेज देण्यासाठी या टिप्स करा फोल्लो चांगल्या मायलेजसाठी खाली दिलेल्या ५ टिप्स वाचा
बाईक खरेदी करता तेव्हा तुम्हाला तिच्याकडून चांगल्या मायलेजची अपेक्षा असते. पण, कालांतराने बाइकचे मायलेज कमी होते. या प्रकारची समस्या अनेकांना भेडसावत असते. बहुतेक वेळा यात दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीची चूक असते. म्हणूनच, आम्ही तुम्हाला बाइकमधून चांगले मायलेज मिळवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. बाइकचे मायलेज वाढवण्यासाठी अनेक टिप्स आहेत. या टिप्स फॉलो …
Read More »केतकी माटेगावकर मुंबई प्रदूषणावर म्हणते की.. मुंबईतील प्रदूषणाबाबत केतकी माटेगावकर हिची सूचक पोस्ट
केतकी माटेगावकर ही मागील काही दिवसांपासून तिच्या अंकुश या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं रावी ही भूमिका साकारली. केतकी ही सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांची माहिती देत असते. तसेच केतकी ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट देखील शेअर करते. केतकीनं नुकतीच मुंबईमधील प्रदूषणाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या …
Read More »मोबाईलमुळे खराब होते पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम
मोबाईल फोनचा वापर आणि त्याचालोकांवर होणारा परिणाम यावर केलेल्या एका अभ्यासात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. याआधीही असे अभ्यास करण्यात आले असले, तरी यावेळी पुरुषांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यात अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. मोबाईल फोनच्या वापरामुळे पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होऊ शकते, म्हणजेच …
Read More »
Marathi e-Batmya