मुंबई : प्रतिनिधी राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निश्चित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज घोषणा केली. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्मसिटी) संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात …
Read More »शेतकऱ्यांसाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी आर्थिक धीर देणारा भेटला ‘आदर्श’ चिमुकल्याने दिले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी
मुंबई : प्रतिनिधी ‘आदर्श तू दिलेली ही प्रेमाची भेट आहे. यात या रक्कमे इतकीच भर घालून, ती मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल,’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांनी आदर्श जाधव या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी उस्मानाबद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आदर्श जाधवने खाऊसाठी जमा केलेल्या …
Read More »दिल्लीबरोबरील संघर्षात राज्याची स्वायतत्ता टिकविण्यासाठी ठाकरे सरकारने काढले हे आदेश सी.बी.आय. चौकशीसाठी आता राज्य सरकारची पूर्व संमती घेणे आवश्यक- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस आणि राज्याची स्वायतत्ता राखण्यासाठी ठाकरे सरकारने १९८९ साली केंद्राला दिलेली परवानगी आदेश रद्द करत आता राज्यातील कोणत्याही गुन्हे अथवा प्रकरणात चौकशी करायचे असेल राज्य सरकारची परवानगी घेणे सीबीआयला बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे आता सी.बी.आय.चौकशीसाठी राज्य सरकारची पूर्व संमती घेणे आवश्यक असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी …
Read More »कोरोना : महिन्यात दुसऱ्यांदा बाधितांपेक्षा तीन पटीत रूग्ण बरे; अॅक्टीव्ह रूग्ण दिड लाखावर ८ हजार १४२ नवे बाधित, २३ हजार ३७१ बरे झाले तर १८० मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी ऑक्टोंबर महिन्यात जवळपास १० ते १५ दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा आढळून आलेल्या बाधित रूग्णांपैकी तीन पट जास्तीने रूग्ण बरे झाले आहेत. काही दिवसापूर्वी ५ हजार रूग्ण आढळून आले होते तर १५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले होते. त्यानुसार आजही ८ हजार १४२ रूग्ण आढळून आले असून त्यापेक्षा तीन …
Read More »ठाकरे सरकारमधील हे मंत्री म्हणाले की, लोकल सगळ्यांसाठी लवकरच सुरू होणार दोन-तीन दिवसात निर्णय होण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील सर्वसामान्य चाकरमान्यांना आता लोकलसाठी फारकाळ वाट पहावी लागणार नसून आगामी दोन-तीन दिवसात यासंदर्भात निर्णय होणार असल्याची आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयांचे वेळापत्रक आणि लोकांच्या कामाच्या वेळा याची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. हॉटेल इंडस्ट्री लवकर सुरु होते. …
Read More »मदत करणार, पण सवंग लोकप्रियता, टाळ्या मिळाव्यात म्हणून घोषणा करणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आश्वासन
उस्मानाबाद : प्रतिनिधी मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी बोललो आहे, त्यांना भेटलो आहे. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. मात्र सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी …
Read More »अनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार प्रस्ताव तयार करण्याचे आणि अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी मोहिम राबविण्याचे राज्यमंत्री कडू याचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, कामगार, बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे दिले. तसेच मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ …
Read More »खडसेंची स्पष्टोक्ती, मी देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडला बाकी पक्षनेतृत्वाबद्दल माझी कोणतीही तक्रार नसल्याचा खुलासा
मुक्ताईनगर: प्रतिनिधी भाजपाच्या केंद्रातील असेल किंवा राज्यातील पक्षनेतृत्व करणाऱ्यांच्या विरोधात माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. मात्र आज भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहे. ते केवळ देवेंद्र फडणवीस या व्यक्तीमुळे असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मी मंत्री पदावर असताना राज्याच्या विधिमंडळात किंवा बाहेर कोणत्याही राजकिय पक्षाने माझ्या राजीनाम्याची …
Read More »खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील एकनाथ खडसे यांच्या …
Read More »अखेर नाराज खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून २३ तारखेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षापासून माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना वेळोवेळी जाहीरपणे बोलून दाखविणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज सकाळी भाजपाला सोडचिठ्ठी देत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी दिली. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय झाला …
Read More »
Marathi e-Batmya