बुलढाणा – खामगावः प्रतिनिधी बुलढाणा जिल्हयातून धनुष्यबाण हद्दपार करा आणि हातात घड्याळ बांधून राजेंद्र शिंगणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री आणि उमेदवार पण डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार प्रकाश गजभिये,कॉंग्रेसचे नेते …
Read More »मनोमिलन मेळावे झाले पण भाजप-सेनेत मिलन काही होईना पाडापाडीच्या राजकारणाला सुरुवात
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा-शिवसेनेत युती झाल्याची घोषणा भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जरी घोषणा करत मनोमिलन मेळावे घेण्यात आले. परंतु या मनोमिलन मेळाव्याने भाजप कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची मने काही जुळलेली नसून भाजप कार्यकर्त्ये शिवसेनेच्या उमेदवाराला तर शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी पुढाकार घेत असल्याची चर्चा …
Read More »चौथ्या टप्प्यात २८६ पुरूष आणि ३७ महिला उमेदवार १७ लोकसभा मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार
मुंबई : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात १७ मतदार संघामध्ये ३२३ उमेदवार राहिले आहेत. यात २८६ पुरूष तर ३७ महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. मतदार संघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. नंदूरबार – ११ उमेदवार (९ पुरूष,२ महिला), धुळे- २८ (२५पुरूष,३ महिला), दिंडोरी-८ (७ पुरूष, १ महिला), नाशिक-१८(१५पुरूष, ३ महिला),पालघर- १२ (११ पुरूष, १ महिला), भिवंडी-१५ (१५पुरूष,० महिला), कल्याण-२८(२५पुरूष, ३ महिला), ठाणे-२३(२१ पुरूष, २ महिला), मुंबई उत्तर-१८(१७ पुरूष, १ महिला), मुंबई उत्तर-पश्चिम-२१ (१९ पुरूष,२ महिला), मुंबई उत्तर …
Read More »पवारांच्या त्या वक्तव्यावर पर्रिकरांच्या मुलाकडून नाराजी साहेब तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हती अशी उत्पल पर्रिकरांकडून भावना व्यक्त
मुंबई : प्रतिनिधी राफेल विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला करार त्यावेळचे संरक्षण मंत्री स्व.मनोहर पर्रिकर यांना मान्य नव्हता. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. त्या वक्तव्याची गंभीर दखल घेत “माझे वडील हयात असताना आणि धैर्याने आजाराचा सामना करत असताना काही राजकीय …
Read More »मागास जिल्ह्यांच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
अकोला-चिखली: प्रतिनिधी यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या जिल्ह्यांना कायम मागास ठेवले आणि त्यामुळे या जिल्ह्यांच्या विकासाकडे अतिशय गांभीर्याने आम्ही लक्ष देत आहोत आणि या दोन्ही जिल्ह्यात अनेक प्रकल्पांसाठी भरीव निधी दिला जात असल्याचे सांगत मागास जिल्ह्यांच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार …
Read More »राफेलचे सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देण्याचे शरद पवारांचे आश्वासन
बुलढाणा : प्रतिनिधी देशात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यावर शेतकर्यांचा प्रश्न जसा तातडीने सोडवणार आहोत तसाच या राफेलची सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथील जाहीर सभेत दिले. आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार …
Read More »उमेदवारही भाड्याने आणावे लागणा-यांनी उपदेश देऊ नये १५ लाख, दीडपट हमीभाव, दरवर्षी दोन कोटी कोटी नोकऱ्यांचे काय ते सांगा? अशोक चव्हाण यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाला नांदेडात माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला. त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला? हे नांदेडच्या जनतेला माहित आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा दारूण पराभव केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीतही …
Read More »रताळ्याला म्हणतंय केळं आणि दुसर्याच्याच लग्नात नाचतंय खुळं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अशोक चव्हाण आणि राज ठाकरेंना टोला
नांदेड: प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक इतकी कठीण होते आहे की, त्यांना आता आपल्या प्रचारासाठी नेते आणि पक्षही किरायाने आणावे लागत आहेत, अशी जोरदार टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकर, नांदेड येथे केली आणि हे पक्ष आणि नेते आहेत तरी कोण तर ‘जे रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या …
Read More »अनिल अंबानींच्या उद्योगसमुहात सोनिया गांधीची गुंतवणूक भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा गौप्यस्फोट
मुंबई: प्रतिनिधी सोनिया गांधी यांनी अनिल अंबानी यांच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याचे त्यांच्या निवडणूक शपथपत्रात दिसते. रिलायन्स हायब्रिड बॉन्ड – जी या म्युच्युअल फंडात दोनवेळा १५,०३२ युनिट गुंतवणूक केल्याचे दिसते व त्याचे प्रत्येकी मूल्य ६,५५,६९५ रुपये आहे. शपथपत्रातील सातव्या पानावर ही माहिती आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात राहुल गांधी यांनी …
Read More »राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचारसभा कोणासाठी ? भाजपाचे मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केला नाही. मग राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचार सभा कोणासाठी आहेत आणि या जाहिर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा? यासंदर्भात राज्य निवडणुक आयोगाने स्पष्ट …
Read More »
Marathi e-Batmya