प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांना डिहायड्रेशनमुळे अशक्य वाटत होते. त्यामुळे आज सकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ए आर रहमान यांच्या मुलाने ट्विटरवरून दिली. ए.आर. रहमान यांच्या मुलाने संगीतकारांच्या आरोग्याविषयी माहिती दिली: वडील डिहायड्रेशनमुळे अशक्त वाटत होते ए.आर. रहमान यांचा मुलगा …
Read More »‘अनोरा’ ऑस्करचे चार पुरस्कार विजेती फिल्म शॉन बेकर ठरले सर्वोत्कृट चित्रपट दिग्दर्शक
९७ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील शेवटचे शब्द ‘अनोरा’चे दिग्दर्शक शॉन बेकर यांचे होते. “खऱ्या अर्थाने स्वतंत्र चित्रपटाला मान्यता दिल्याबद्दल मी अकादमीचे आभार मानू इच्छितो. हा चित्रपट अविश्वसनीय इंडी कलाकारांच्या रक्ताने, घामाने आणि अश्रूंनी बनवला गेला आहे. स्वतंत्र चित्रपट दीर्घायुषी असो…,” सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार घेऊन निघण्यापूर्वी चित्रपट निर्माते म्हणाले. रविवारी लॉस …
Read More »शाहरूख खान सोडणार मन्नत बंगला, पाली हिलला जाणार मन्नतचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याने तात्पुरता सोडणार बंगला
शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब मुंबईतील त्यांचा प्रतिष्ठित बंगला, मन्नत, तात्पुरते रिकामा करून पाली हिल येथे स्थलांतरित होत असल्याचे वृत्त आहे. वांद्रे बँडस्टँडसमोरील हा बंगला एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे, जिथे दररोज शेकडो चाहते येतात. खान कुटुंब गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून तेथे राहत आहे. हिंदुस्तान टाईम्समधील वृत्तानुसार, मन्नतचे भव्य …
Read More »आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला राज्य शासनाचे पाठबळ महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासनाची अर्थसहाय्य योजना
जगभरात प्रदर्शित होणारे उत्तमोत्तम आशयघन चित्रपट राज्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध संस्था दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (International Film Festival) आयोजन करतात. अशा महोत्सवांचे आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासन अर्थसहाय्य योजना राबवित असून या महोत्सवांना किमान १० लाखाच्या पुढे आर्थिक सहाय्य मिळत आहे. “आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघूपटांचे आयोजन करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य”, अशा नावाची योजना …
Read More »६०व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर
साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार , सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे …
Read More »राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांची घोषणा
मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मागील …
Read More »राज्य सरकार देणार बॉलीवूड बादशाह शाहरूख खानला ९ कोटी रूपये व्यवहारातील चूक लक्षात आल्यामुळे राज्य सरकारचा निर्णय
बॉलिवूड बादशाह शाहरुख खानला त्याच्या प्रतिष्ठित समुद्राभिमुख बंगल्या, मन्नतच्या मालकी रूपांतरण प्रीमियमची गणना करण्यात चूक झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून ₹९ कोटी परत मिळणार आहेत. हिंदुस्तान टाईम्सने प्रथम प्रकाशित केलेल्या अहवालात असे उघड झाले आहे की मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाने मालमत्तेचे भाडेपट्ट्यावरून फ्रीहोल्ड मालकीमध्ये रूपांतर करताना चुकीची गणना केल्याचे मान्य केले आहे. …
Read More »बॉलीवू़ड अभिनेता सैफ अली खान याला लीलावतीतून डिस्जार्च शस्त्रक्रियेनंतर सहाव्या दिवशी सैफ अली खान ला रूग्णालयातून सुट्टी
१६ जानेवारी रोजी वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी पत्नी करिना कपूर खान आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून आले. घुसखोराने सैफ अली खानच्या घरात घुसल्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात झालेल्या झटापटीत …
Read More »सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यास अटकः म्हणे तो बांग्लादेशीः ५ दिवसांची पोलिस कोठडी हल्ला करणाऱ्यास ठाणे येथील कासारवडवली येथून अटक
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीबरोबर सैफ अली खान आणि सदर आरोपीची झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान यांच्यावर ६ चाकूचे वार झाले त्यामुळे जखमी झालेल्या सैफ अली खान याला मध्यरात्रीच रूग्णालयात दाखल करावे लागले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान …
Read More »रक्ताने भिजलेल्या स्थितीत सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षा चालकाने सांगितली हकीकत रिक्षा चालक भजन सिंगने सांगितली त्या रात्रीची आखोंदेखी हालत
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञात मारेकऱ्याने हल्ला केल्यानंतर रात्री २.३० ते ३.३० च्या दरम्यान ज्या रिक्षाने लीलावती रूग्णालयात नेले. त्यावेळी सैफ अली खानची नेमकी स्थिती काय होती याची आखों देखी हालत सैफ अली खानला रूग्णालयात नेणाऱ्या ऑटोरिक्षा चालक भजन सिंग याने कथन केली. घटनेच्या दिवशी अज्ञात मारेकऱ्याच्या हल्ल्यात …
Read More »
Marathi e-Batmya