मराठी ई-बातम्या टीम नवीन कार खरेदीसाठी बजेटसोबतच योग्य वेळही खूप महत्त्वाची असते. सणासुदीच्या काळात किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी कंपन्या सवलत देतात. नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही वेळ आहे. कार कंपन्या डिसेंबरमध्ये मोठमोठ्या ऑफर्स देतात. डिसेंबर महिन्यात कमी किमतीत कार तर मिळतेच शिवाय अनेक फायदेही मिळतात. तुम्ही या महिन्यात नवीन …
Read More »रोजच्या जीवनातील Rin, Lifebuoy, Lux , Surf Axel या वस्तू महागल्या ७ ते १० टक्क्यांनी वाढल्या किंमती
मराठी ई-बातम्या टीम हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये Rin, Surf exel, Lifebuoy, lux आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. या उत्पादनांच्या किंमती ७ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. साबण आणि डिटर्जंटच्या किमती वाढल्या साबण आणि डिटर्जंट या दोन्हींच्या किमती वाढवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. लाइफबॉयच्या …
Read More »सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर सेन्सेक्सची उसळी ४९७ अंशानी निर्देशांक वधारला
मराठी ई-बातम्या टीम सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९७ अंकांनी वाढून ५६,३१९ वर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.२६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सोमवारी २५२.५७ लाख कोटी रुपये होते, जे आज २५५.८३ लाख …
Read More »शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स तब्बल ११९० अंकाने कोसळला ओमायक्रॉनचा परिणाम शेअर बाजारावर
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे जगातील बिघडलेली परिस्थिती आणि जागतिक बाजारातील कमजोरी याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सेन्सेक्स तब्बल १,१८९.७३ (२.०९%) घसरून ५५,८२२.०१ वर बंद झाला. निफ्टी देखील ३७१.०० (२.१८%) ने १६,६१४.२० वर घसरला. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल ११ …
Read More »इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पैसे जमा करण्याचे नियम बदलले आता शुल्क द्यावे लागणार
मराठी ई-बातम्या टीम इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने पैसे काढणे आणि जमा करण्याचे नियम बदलले आहेत. १ जानेवारीपासून खातेधारकांना एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनुसार, बेसिक सेव्हिंग अकाऊंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक …
Read More »५ वर्षांत बँक ग्राहकांसोबत सायबर फसवणूकीत २१ पटीने वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक प्रकरणे
मराठी ई-बातम्या टीम अलिकडच्या वर्षांत देशातील बँकांमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. परंतु सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशात सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गेल्या ५ वर्षांत २१ पटीने वाढ झाली आहे. पैशाच्या बाबतीत अशा फसवणुकीत सुमारे ३०० टक्केवाढ झाली आहे. कार्ड/इंटरनेट फसवणुकीची प्रकरणे २०१६-१७ …
Read More »राकेश झुनझुनवाला यांना ‘या’ शेअर्समधून ४२१ टक्के नफा झाला मात्र आयपीओ गुंतवणूकदारांचे १० टक्के नुकसान
मराठी ई-बातम्या टीम भारतीय अब्जाधीश आणि शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना अलीकडेच शेअर बाजारात लिस्ट झालेल्या शेअर्सने ५,४१८ कोटी रुपयांचा नफा दिला आहे. म्हणजे त्यांच्या नफ्यात तब्बल ४२१ टक्के वाढ झाली आहे. मात्र, या शेअर्समध्ये IPO गुंतवणूकदारांना १० टक्के तोटा झाला. विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स …
Read More »१६ डिसेंबर अखेर किती लाख कोटींची रक्कम केंद्राच्या तिजोरीत जमा झाली? जाणून घ्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, कर संकलनात ५३.५० टक्के वाढ
मराठी ई-बातम्या टीम अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर केंद्र सरकारकडून चांगली बातमी आली आहे. सरकारला करापासून घशघशीत महसूल मिळाला आहे. २०२१-२२ या वर्षात १६ डिसेंबरपर्यंत आगाऊ कर संकलन ४,५९,९१७ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर संकलनात ५३.५० टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, २०२१-२२ साठी १६ डिसेंबर पर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर …
Read More »आठवड्याच्या शेवटी जवळपास ९०० अंकानी शेअर बाजार कोसळला निफ्टीही २६३ अंकानी घसरली
मराठी ई-बातम्या टीम आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स ८८९ अंकांनी घसरून ५७,०११ वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी २६३ अंकांनी घसरून १६,९८५ वर बंद झाला या मोठ्या पडझडीत बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये ४.५५ लाख कोटी रुपयांची घट झाली …
Read More »बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन दिवसात रखडले इतक्या हजार कोटींचे व्यवहार सर्वाधिक धनादेश मुंबईत: ५० हजार कोटी रूपयांच्या व्यवहार थांबले
मराठी ई-बातम्या टीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपामुळे आतापर्यंत ३८ लाख धनादेश वटलेले नाहीत. त्यामुळे एकूण ३७ हजार कोटी रुपये हस्तांतरित होऊ शकले नाहीत. पहिल्याच दिवशी यामुळे सुमारे १९ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशीही ९ लाख बँक कर्मचारी संपावर होते. १०,६०० कोटी रुपयांचे सुमारे १० लाख धनादेश चेन्नईत …
Read More »
Marathi e-Batmya