मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम – प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा व अमेरिकेच्या दौऱ्यावर आज रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ॲमेझॉन या नामांकीत समुहातर्फे मुख्यमंत्र्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ कॅनडातील मॉन्ट्रीयल तसेच अमेरिकेतील न्यू यॉर्क, वॉशिंग्टन …
Read More »लघु-मध्यम उद्योगांनीही शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारावे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी लघु-मध्यम उद्योगांनी त्यांच्या व्यवसायवृद्धी करण्यासाठी कर्ज घेण्यापेक्षा स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टींग करून भांडवल उभारण्यावर भर द्यावा. तसेच लिस्टींग केलेल्या कंपन्यांची मालकी ही मूळ मालकाकडे अबाधित राहते याबाबत प्रबोधन करावे. येथे येण्यासाठी व्यावसायिकांचे मन वळवावे आणि मनातील गैरसमज दूर करावेत असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. …
Read More »अवघ्या ७ महिन्यात ८ लाखांवर रोजगार संघटित क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती
मुंबई : प्रतिनिधी देशात संप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ या ७ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३९.३६ लाख इतकी रोजगारनिर्मिती संघटित क्षेत्रात झाली असून, या क्षेत्रातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. ही रोजगारनिर्मिती ८ लाख १७ हजार ३०२ इतकी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) या कालावधीसाठीची जी आकडेवारी २१ मे …
Read More »पेट्रोल-डिझेलचा जीएसटी मध्ये समावेश करण्यास राज्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
मुंबई : प्रतिनिधी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढत असल्याने महाराष्ट्रासह देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे इतर वस्तुंप्रमाणे पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावर अखेर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत या वाढत्या किमती कमी करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र सरकार पेट्रोल डिझेलचा समावेश जीएसटीत …
Read More »गृहनिर्माण, विमानतळ निर्मितीसाठी सिंगापूरमधील कंपन्यांशी करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे व्यापार मंत्री एस.ईश्वरन यांच्यात सामंज्यस करारावर सह्या
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गृहनिर्माणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांसह विविध क्षेत्रांत महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीचे प्रयत्न विकासाचे पर्व निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. महाराष्ट्र -सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना व कार्यकक्षा निश्चितीबाबतच्या महत्त्वपुर्ण मसुद्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योग व व्यापार मंत्री एस. ईश्वरन यांनी स्वाक्षरी केली. यावेळी पुणे …
Read More »२०२५ मध्ये देशाचे सकल उत्पन्न ५ ट्रिलियन डॉलर होणार सेवाविषयक जागतिक प्रदर्शनाचे राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून भारताचे सकल घरेलू उत्पन्न २०२५ मध्ये पाच ट्रिलियन डॉलर इतके होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत त्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा तीन ट्रिलियन डॉलर इतका असेल. रोजगार, उत्पादकता आणि नाविन्यता या क्षेत्रात सेवांचे प्राबल्य आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे सेवा क्षेत्राचे योगदान शेती, उत्पादन क्षेत्र आणि …
Read More »मुंबईत १५ तारखेपासून सेवा क्षेत्रातील उद्योगांचे जागतिक प्रदर्शन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’च्या यशानंतर मुंबईत प्रथमच चार दिवसांची ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हीसेस’मुंबईत येत्या १५ तारखेपासून आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला २२ सेवा क्षेत्रातील १०० देशांमधून पाच हजार पेक्षा जास्त सेवा उद्योजक सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते होणार असून, राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग …
Read More »मुख्यमंत्री म्हणतात एकाही विकास कामांचा आर्थिक व्यवहार्य अहवाल नको कर्जातील निधी व्यतीरिक्त वाढीव रकमेचा बोजाही राज्याच्या तिजोरीवर पडणार
मुंबई : गिरिराज सावंत राज्याच्या डोक्यावर तब्बल ४ लाख १३ हजार कोटी रूपयांचे कर्ज असतानाच आणखी ३ लाख ४१ हजार कोटी रूपयांचे कर्ज काढून ठिकठिकाणी विकास कामे राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या एकाही विकास कामाचा अर्थात पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आर्थिक व्यवहार्य अहवाल अर्थात फायनान्शियल व्हायबल रिपोर्ट …
Read More »सप्टेंबरमध्ये राज्याचे नवे उद्योग धोरण अंमलात आणणार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासन सप्टेंबर, २०१८ मध्ये नवे उद्योग धोरण अंमलात आणणार असून याद्वारे उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. स्मॉल मिडीयम एटंरप्राइजेस ( एसएमई) चेंबर ऑफ इंडियाच्यावतीने इकॉनॉमिक समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते. या वेळी केंद्रीय नीती आयोगाचे …
Read More »महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार गोदरेज, शापूरजी पालनजी, सुप्रीम पेट्रोकेम, कृष्णा यासह अनेक संस्थांचा समावेश
नवी दिल्ली : प्रतिनिधी बांधकाम, उत्पादन , सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षा विषयक उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने केंद्रीय उद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या सुरक्षा पुरस्काराचे वितरण आज नवी दिल्ली येथे करण्यात आले. देशातील ७२ व्यवस्थापनांना सुरक्षा विषयक केलेल्या उल्लेखनीय कामासाठी सुरक्षा पुरस्कार …
Read More »
Marathi e-Batmya