१४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ …
Read More »त्या व्हिडिओ प्रकरणी शीतल म्हात्रे म्हणाल्या, भावा-बहिणीचे नाते असलेल्या… दहिसर पोलिसांनी केली व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
दहिहंडी उत्सवानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्त्ये आले तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, वेळ पडल्यास त्यांचे त्यांची तगडी तोडा असे वादग्रस्त वक्तव्य करत प्रसिध्दीच्या झोतात आलेले दहिसरचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची समाज माध्यमांवर मॉर्फ केलेली चित्रफीत प्रसारीत केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांना अटक केली. शीतल …
Read More »वर्षा गायकवाडांच्या प्रश्नावर मंत्री राठोडांची घोषणा, मुंबईतील मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचाही पुनर्विकास विधानसभेत लक्षवेधी सुचनेवरील चर्चेवेळी दिली माहिती
सर्वसामान्य मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय गृहनिर्माण योजना राबविली जाते. लवकरच मंत्रीमंडळासमोर मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेंतर्गत पुनर्विकास धोरण आणण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विक्रोळी, कन्नमवार नगर येथील ४५ वर्षांपूर्वी मागासवर्गीयांसाठी बांधण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेच्या पुनर्विकास कामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. …
Read More »उपकार प्राप्त इमारतींचा वाढीव सेवाशुल्क कर रद्दः २० हजार कुटुंबियांना होणार लाभ २५० रुपयेच घेणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
मुंबईतील म्हाडाच्या उपकार प्राप्त इमारतींना महिन्याला आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रुपये ६६५.५० रद्द करुन जुन्या दराने २५०/- रुपयेच आकारण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी विचारेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. तसेच या इमारती धोकादायक झाल्या …
Read More »यंदाचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन वांद्र्यात नाही तर नवी मुंबईत: काय असणार प्रदर्शनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कोरोना काळ वगळता मागील अनेक वर्षापासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन वांद्रे येथील रंगशारदा समोरील मैदानावर राज्य सरकारकडून आयोजित करण्यात येत असे. मात्र यावर्षी हे प्रदर्शन नवी मुंबईतील सिडको मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३’ चे आयोजन …
Read More »राज्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गेट-वे ऑफ इंडिया समोर होणार गौरव महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रम- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
राज्याच्या पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले आहे. या दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचाही सत्कार …
Read More »डॉन गवळी यांच्या बंधूचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भावाने केला शिवसेनेत प्रवेश दगडी चाळीतील अनेक गवळी समर्थकांनीही केला प्रवेश
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. पहिला ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. निवडणूक आयोगाने एक आठवड्यापूर्वी शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतरही शिवसेनेतलं इनकमिंग वाढलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी या दोघांनी …
Read More »मुंबईकरांचे आरोग्य धोक्यातः बीएमसीच्या सर्व्हेक्षणात आढळून आली ही माहिती WHO STEPS सर्वेक्षण संपन्न व निष्कर्ष
असंसर्गजन्य रोग आजारात अंतर्भूत हृदयरोग, कर्करोग, मधुमेह व तीव्र श्वसनाचे विकार हे प्रामुख्याने मृत्यूचे कारण आहे. असंसर्गजन्य रोगामुळे २०१६ मध्ये जागतिक स्तरावर ४० दक्षलक्ष नोंदणीकृत मृत्यू आहे, हे प्रमाण जागतिक मृत्यूच्या एकूण ७१% असून भारतामध्ये हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ६१% इतके आहे. यासाठी महत्वाचे कारणीभूत घटक म्हणजे तंबाखूचे वाढते प्रमाण, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात दीड वर्षांत सुरू होणार रो-रो सेवेचे चार प्रकल्प महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत
केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई …
Read More »मागासवर्गीय विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी आयआयटीच्या संचालकाची हकालपट्टी करा सीबीआय चौकशीची भीम आर्मीची मागणी
पवई येथील आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याने आत्महत्या केली असून आत्महत्ये प्रकरणी आयआयटीच्या संचालकांची हकालपट्टी करण्यात यावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भीम आर्मीने आज पवई येथील आयआयटीवर धडक मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. या संस्थेतील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून सबंधितांवर कारवाई करावी यासाठी मंत्रालयावर धडक …
Read More »
Marathi e-Batmya