साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी

जेष्ठ कम्युनिस्ट नेत्या तथा कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांचे आज दुपारी १२.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्या ९२ वर्षाच्या होत्या. तसेच मागील काही महिन्यापासून त्या आजारी होत्या.

पाचव्या लोकसभेमध्ये त्यांनी उत्तर मध्य मुंबईचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच त्या कम्युनिस्ट पक्षातही सक्रिय होत्या. दरम्यान त्याचा साहित्य विश्वात चांगलाच दबदबा होता. त्यांच्या पश्चात कन्या, मुलगा आणि नातवंड असा परिवार आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *