मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून तीन दिवस चालणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजाला दांडी मारत काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेतील ८० टक्के आमदार दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे विधानसभेत विरोधी बाके रिकामे-रिकामे झाल्याचे पाह्यला मिळत होते. काँग्रेसचे …
Read More »भिडेंला अटक, अन्यथा विधानभवनावर धडक मोर्चा प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला २६ मार्चचा अल्टिमेटक
मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगाव येथील दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना जामिन अर्ज नाकारल्यानंतर त्यांना पोलीसांनी अटक केली आहे. मात्र, याप्रकरणातील मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना सरकारने अटक केली नाही, तर येत्या २६ मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढणार, असा अल्टिमेटम भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मात्र, हा मोर्चा …
Read More »जेव्हा शिवसेनेचा तालिका अध्यक्ष सेनेच्याच आमदारांना परवानगी नाकारतो विरोधी पक्षनेते विखे-पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने पुन्हा बोलण्याची संधी
मुंबई : प्रतिनिधी अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावर विविध विभागांना वाटप करण्यात आलेल्या निधीच्या अनुषंगाने आमदारांकडून चर्चा सुरु करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे निर्धारीत कालावधीपेक्षा जास्त बोलत असल्याचे कारण पुढे करत विधानसभेचे तालिका अध्यक्ष तथा शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी नरके यांना मध्येच थांववित काँग्रेसच्या सदस्यास बोलण्यास सांगितल्याने शिवसेनेच्या …
Read More »विजयाच्या माघारीने सहाजणांचा विजय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची निवडणूकीतून माघार
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेवर महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणूकीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला. तर भाजपकडून सुरुवातीला तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी ४ था उमेदवार अर्थात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना अर्ज भरायला लावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या …
Read More »औरंगाबादेतील कायदा व सुव्यवस्थेचा ‘कचरा’ केल्याने आयुक्त यादव घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले सक्तीच्या रजेवर: काँग्रेससह सर्व पक्षांनी कामकाज रोखून धरले
मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद येथील कचरा डेपोच्या प्रश्नी नागरीकांनी विरोध करत आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. तसेच आंदोलनकर्त्या नागरीकांवर अमानुष लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेचे कामकाज रोखून धरत औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर अखेर …
Read More »राज्याची महसूली तूट शुन्यावर आणणार आणखी ५-६ वर्षे काम करावे लागणार असल्याची अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महसूली उत्पन्नात १५ हजार कोटी महसुली तूट येणार असल्याचे जरी स्पष्ट असले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी हा खर्च आहे. त्यामुळे ही तूट येणार असल्याचे सांगत महसुली तूट रकमेत मोजायची नसते. २००९-१० मध्ये महसुली तुटीची टक्केवारी ९४ टक्के होती ती आता ५५ टक्क्यांवर …
Read More »भीमा-कोरेगाव प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एकबोटेंप्रमाणे भिडे गुरूजींवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. एकबोटे यांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त …
Read More »अर्थसंकल्पात फक्त आश्वासनांचे बुडबुडे अजित पवार यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना समप्रमाणात निधी मिळेल असे वाटले होते. मात्र सरकारने कोणत्याच घटकाला योग्य निधी ना न्याय दिल्याचा आरोप करत आरोग्य खात्याला निधीची कमतरता भासत आहे. सोय सुविधा नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. सर्वच खात्याची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थसंकल्प निराशाजनक असून फक्त आश्वासनांचे …
Read More »भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी भिडे, एकबोटेंची नावे न घेता मुख्यमंत्र्यांचे उत्तर मात्र दलितांवरील बंदच्या काळातील खटले मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेत विरोधकांनी मांडलेल्या ९३ अन्वये भीमा कोरेगांव येथील दंगलप्रकरणी प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावरील चर्चेस उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या दंगलीस कारणीभूत असलेल्या आणि अँट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोन आरोपींच्या नावाचा उल्लेख करण्याचे टाळत या दोन्ही आरोपींना …
Read More »कोल्हापूरपेक्षाही लहान त्रिपुरा जिंकले म्हणून हुरळून जाऊ नका, महाराष्ट्राच्या मातीत या मग दाखवतो जयंत पाटील यांचे भाजपला आव्हान
मुंबई : प्रतिनिधी ईशान्य भारतातील निवडणूकीत त्रिपुरा राज्यात विजय मिळविल्याचा जल्लोष भाजपकडून साजरा करण्यात येत आहे. मात्र त्रिपुरा राज्य आहे तरी केवढे असा उपरोधिक सवाल करत आमच्या कोल्हापूरच्या महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे मतदारसंघ मोठे आहेत. त्यामुळे अशा छोट्या मतदारसंघात विजय मिळविल्याने फार हुरळून जावू नका असा उपरोधिक टोला लगावत महाराष्ट्राच्या …
Read More »
Marathi e-Batmya