विशेष बातमी

आरएसएसच्या स्वदेशी जागरण मंचची मागणी, एलॉन मस्कच्या स्टार लिंकला भारतात परवानगी देऊ नका स्टारलिंकच्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटवरील निर्बंध आणि सुरक्षेशी संबंधित देखरेख (surveillance) करणे कठीण

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील निदर्शनांमुळे राजधानीतील कायदा-सुव्यवस्था यंत्रणेवर ताण आलेला असतानाच, मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संलग्न असलेल्या ‘स्वदेशी जागरण मंचा’ने (SJM) सरकारकडे मागणी केली की, एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला (Starlink) भारतात व्यावसायिक सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यापासून रोखण्याची मागणी केली. एसजेएमचा (SJM) असा युक्तिवाद आहे …

Read More »

राहुल गांधी यांचा मोर्चा पोहोचला, निवडणूक आयुक्तांच्या विरोधात याचिका दाखल मोर्चात हजारो-लाखो लोक सहभागी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रियंका गांधी वाड्रा आणि AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यासह हजारो निदर्शकांचे नेतृत्व करून टिळक मार्गावरून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने जात होते. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नावे वगळणे आणि …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचण्यापूर्वीच इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला न्यायालयात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखाली हजारो निदर्शक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाई आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत टिळक मार्गावरून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने (सुमारे २ किमी अंतरावर) कूच करत आहेत. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेत …

Read More »

राहुल गांधी यांचा दावा, विविध विभागातील २०० सरकारी अधिकारी विरोधी पक्षांच्या संपर्कात सरकारच्या विरोधातील माहिती २०० सरकारी अधिकारी विरोधी पक्षाला देत आहेत

नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय ‘इंदिरा भवन’ येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालय (ED), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि परराष्ट्र मंत्रालय (MEA) यांसारख्या विभागांमधील सुमारे २०० …

Read More »

अर्थशास्त्रातील नोबेल रॉबर्ट ई हॉल आणि मायकेल वुडफोर्ड या दोन अर्थशास्त्रज्ञांना जाहिर या वर्षी जाहिर होणारा शेवटचा नोबेल पुरस्कार

२०२६ चा अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना स्थूल आर्थिक स्थिरीकरणाच्या सूक्ष्म आर्थिक पायावरील त्यांच्या कार्यासाठी प्रदान करण्यात आला आहे. या दोन अर्थशास्त्रज्ञांनी नवीन स्थूल आर्थिक मॉडेल्स विकसित केली आहेत, ज्यामुळे प्रभावी स्थिरीकरण धोरणे तयार करण्याची क्षमता सुधारली आहे. ही मॉडेल्स धोरणकर्त्यांना तीव्र आर्थिक चढ-उतारांचा …

Read More »

रियाधमधील विमानतळावर पुन्हा एकदा हल्ला, १ भारतीयाचा मृत्यू तर ११ जण जखमी खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्या परिचयातील एकाची पत्नी व मुलांचा समावेश

रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका भारतीय नागरिकाचा रविवारी मृत्यू झाला, अशी माहिती सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने दिली. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांची ओळख मोहम्मद युसूफ अली अशी पटवली आणि सांगितले की, त्यांची पत्नी व दोन मुलेही या हल्ल्यात जखमी झाली आहेत. “त्यांच्या मुलावर गुडघ्याची …

Read More »

राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढणार, सीजेपीचेही आंदोलन पुढे सुरुच राहणार सरन्यायाधीशांना भेटून निवेदन देणार, काँग्रेस म्हणून मोर्चा नसणार

मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) केला आहे. दिल्लीत जंतरमंतरकडे जाणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी अडवल्यामुळे हजारो लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी पक्षाने ही भूमिका मांडली. रविवारी CJP नेत्यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार …

Read More »

सीजेपी ची घोषणा, युद्ध आता कुठे सुरु झाले, आमचे फोन २४ तासापासून पोलिसांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निर्माण झालेल्या युद्धासारखा सुरु झाला

रविवारी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर काही तासांतच, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी आरोप केला की, अटकेत असताना त्यांचे फोन २४ तास पोलिसांच्या ताब्यात होते. तसेच, त्यांच्या उपकरणांची (फोन्सची) ‘क्लोनिंग’ केली गेली असावी किंवा त्यात फेरफार केले गेले असावेत, अशी भीतीही व्यक्त केली. …

Read More »

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानात हवेतच पॉवर बँकला आगः प्रवाशांमध्ये घबराट विमानाला हैद्राबादकडे वळविण्यात आले

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाचा मार्ग रविवारी हैदराबादकडे वळवण्यात आला; कारण विमानात एका प्रवाशाच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणातून धूर निघताना आढळला होता. विमान कंपनीने सांगितले की, केबिन क्रूने तत्परतेने प्रतिसाद दिला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली-चेन्नई मार्गावर चालणारे ‘६ई ६११५’ (6E 6115) हे विमान या घटनेनंतर …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान, मोदीजी, तुम्हाला जे करायचे ते करा. हवे तितके पोलीस बोलवा या लोकांचे मुख्य वैशिष्टये म्हणजे भ्याडपणा

गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून मी नरेंद्र मोदी आणि आरएसएस (RSS) यांच्या विरोधात लढा देत आहे. एखाद्या प्रतिस्पर्ध्याला जसे पूर्णपणे – अगदी नखशिखांत – ओळखता येते, तसेच मी त्यांना ओळखतो असा उपरोधिक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर केली. काँकरोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »