Tag Archives: एकनाथ शिंदे

महायुतीतील मंत्र्याची खाती जाहिरः जाणून घ्या कोणाकडे कोणतं खातं अधिवेशन संपल्यानंतर खाते वाटप जाहिर

अनेक बैठका आणि जोरदार वाटाघाटीनंतर महायुतीने शनिवारी संध्याकाळी आपल्या मंत्र्यांसाठी कॅबिनेट विभागांची घोषणा केली. गृहमंत्रालय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्कसह वित्त आणि नियोजन खाते …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत घर मिळवून देणार कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना

विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली. उपमुख्यमंत्री …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही,… महायुती सरकार अहोरात्र काम करेल विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक विकास आणि सिंचनावर भर

महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांना कितीतरी अधिक पटीने वेग देतानाच विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग, रोजगार यासोबतच सिंचनाच्या सुविधा वाढवल्या. राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचे सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, कुटूंबाप्रमाणे एकत्रित… विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी दूर

शिवसेना ही एका परिवाराप्रमाणे असून पक्षात कुणीही नाराज नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एखादे पद मिळाले नाही तर माणूस म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे, काहीजणांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या, मात्र याचा अर्थ कुणी नाराज आहे असे नाही. आज नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार माझ्या सोबत असून …

Read More »

उच्च न्यायालयाने अदानीच्या विरोधातील याचिकाकर्त्याला ठोठावला ५० हजाराचा दंड अदानीला वीज पुरवठ्यासाठीचे कंत्राट देण्याचा निर्णय योग्य

राज्यात औष्णिक वीज पुरवठ्याचे कंत्राट अदानी ट्रान्समिशनला देण्याचा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अदानी ट्रान्समिशला दिलेल्या ६६०० मेगावॅटच्या कंत्राटाबाबत केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचे निरीक्षण मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रिट …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, परभणीत कोंबिग ऑपरेशन करू नका… पोलिसांना दिले आदेश अवैध पद्धतीने आंदोलन करणाऱ्यावर कडक कारवाई करा

परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेची विटंबना झाल्यानंतर त्यावर तेथील स्थानिक दलित समाजाची प्रतिक्रिया उमटली. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी परभणी बंदची हाक दिली. मात्र या परभणी बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान काही जणांनी अज्ञात समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत जाळपोळीच्या घटना घडवून आणल्याचे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी या आमदारांना निरोप भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेच्या या आमदारांना फोन

राज्य सरकारने मुंबईतील तीन दिवसीय विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करून दाखविल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनास सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ४ वाजता नागपूरातील राजभवनात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात तिन्ही पक्ष अर्थात भाजपा, अजित पवार यांचा …

Read More »

विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस

नव्या सरकारचा अर्थात महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच निवड पुन्हा एकदा करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडील आमदारांची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर वगळता दुसरा कोणाचाही अर्ज विधानसभेच्या सचिवाकडे आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड …

Read More »

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदीः उपाध्यक्ष पद मविआकडे? अध्यक्षपदासाठी एकट्या नार्वेकरांचा अर्ज

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर रितसर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे-अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीनंतर आयोजित विधानसभेचे विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. निवडणूकीत महायुतीला २३१ जागा मिळाल्याने निर्विवाद बहुमत महायुतीच्या बाजून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपदीही भाजपाकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान आता वर्षा बंगला, तर… मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान म्हणून सागर बंगला?

राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरील असे मिळून तिघांचा शपथविधी नुकताच पार पडला. परंतु मागील अनेक दशकांपासून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा वर्षा बंगला मात्र यापुढे मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ओळखला जाणार असून विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री म्हणून रहात असलेला सागर बंगला मात्र …

Read More »