Tag Archives: अंधश्रद्धा

दहा वर्षांत केवळ १० भोंदूबाबांना शिक्षा; अंधश्रद्धा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात १२०० गुन्हे दाखल जादूटोणाविरोधी आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या जागृतीसाठी रविवारपासून राज्यभरात जादूटोणाविरोधी प्रबोधन यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.‘जादूटोणाविरोधी कायदा हिंदूविरोधी असल्याचा प्रचार खोटा असल्याचे कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेनंतर अस्तित्वात आलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दहा वर्षांत राज्यात फक्त दहा भोंदूबाबांना शिक्षा झाली आहे. तसेच; राज्यात बाराशे आणि दाभोलकर यांची हत्या झालेल्या पुण्यात ५८ गुन्हे दाखल झाले आहेत. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने नियम न आखल्याने भोंदूबाबांना शिक्षा होण्याचे प्रमाण …

Read More »