Tag Archives: अकोट

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपाला ओवैसींचा MIM ही चालतो हे भाजपाचे नैतिक अधःपतन अंबरनाथ व अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड

अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसने कारवाई केली पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतले, यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही पक्षाशी युती करत असून अकोटमध्ये …

Read More »

श्रीपाल सबनीस यांनी, ब्राम्हणांवर टीका करत मागितली तर पूर्वजांच्या चुकांची माफी हिंदूत्ववादी नथुराम गोडसे यांचे पुतळे उभारतायत

नथुराम गोडसे हा नीच, नालायक ब्राम्हण होता, त्याने महात्मा गांधी यांच्यातील महात्म्याला ठार मारले, पण आजचे हिंदूत्ववादी नथुराम गोडसे याची मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कृत्य आहे. तसेच पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो असे वक्तव्य माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आज अकोला येथील एका कार्यक्रमात बोलताना केले. अकोट …

Read More »