Tag Archives: अघोषित आणीबाणी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, अघोषित आणीबाणी… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नाकारणरे वाचविण्याबाबत बोलत आहेत

देशात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२५ जून २०२५) केला आणि भाजपाने त्यांचे प्रशासनातील अपयश लपविण्यासाठी संविधान हत्येचा “नाटक” रंगवल्याचा आरोप केला. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, ज्या सरकारला सहिष्णुता नाही आणि …

Read More »