केंद्राने बुधवारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) साठी नवीन दर अधिसूचित केले, जे २२ सप्टेंबरपासून लागू होतील. अर्थ मंत्रालयाने ही अधिसूचना जीएसटी परिषदेच्या ३ सप्टेंबर रोजी झालेल्या ५६ व्या बैठकीत केलेल्या शिफारशींनंतर जारी केली आहे आणि २८ जून २०१७ च्या अधिसूचनेला रद्द केली आहे. यासह, केंद्राने जीएसटी अंतर्गत दर कपात …
Read More »जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत सहाय्यकची (क्लिनर) गरज नाही मोटार वाहन कायदा, १९८८ अन्वये मसुदा अधिसूचना जारी
जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर ) गरज लागणार नाही, या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर २९ ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहाय्यक …
Read More »
Marathi e-Batmya