पुण्यातील पोर्शे कार अपगात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र मात्र ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुखांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली रुग्णालयातील दोन डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली. अपघातात सामील असलेल्या अल्पवयीन व्यक्तीचे रक्त नमुने अल्कोहोल न घेतलेल्या दुसऱ्या …
Read More »पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती, दोन पोलिस अधिकारी निलंबित सुरेंदर अग्रवाल यालाही अटक, ड्रायव्हरला पोलिस संरक्षण देणार
मुंबईतील मतदानाच्या आदल्या दिवशी पुणे शहरातील कल्याणीनगर येथे दारू पिऊन पोर्शे कार भरधाव वेगात चालवित दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका बिल्डरच्या मुलास वाचविण्यासाठी मदत केलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार दोन पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित कऱण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना …
Read More »
Marathi e-Batmya