Tag Archives: अर्थसंकल्प

दत्तात्रय भरणे यांची माहिती, अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्नं होणार पुर्ण शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प शेती व शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास वाटतो. कृषी बजेट वाढवून सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत देण्यात आले असून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने… कृषी, मध्यम, छोटे व लघु उद्योग, शेतकरी यांच्यासाठी काहीच नाही; रोजगार निर्मितीसाठी ठोस योजना नाही

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मागील अर्थसंकल्पापेक्षा काहीही वेगळा नाही. हा अर्थसंकल्प कोणत्याही समाजघटकाचे समाधान करणारा नसून केवळ मोठे आकडे आणि दावे मांडण्यापुरताच मर्यादित आहे. अर्थसंकल्पात आकड्यांची जुमलेबाजी करण्यात आली असून तो पूर्णतः दिशाहीन आहे, अशी तीव्र टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. पुढे बोलताना हर्षवर्धन …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय. वंचित घटक गायब अर्थसंकल्पातील तरतूदींवरून केली टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘पोकळ दावे’ असल्याचे केले. सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाला ‘केवळ श्रीमंतांसाठी असलेला …

Read More »

निर्मला सीतारामन यांची माहिती, भांडवली खर्चात वाढ १२.२ लाख कोटींवर खर्च एकूण अर्थसंकल्प ५३,६ लाख कोटींचा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (१ फेब्रुवारी २०२६) उत्पादनाला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना, जागतिक डेटा सेंटरसाठी कर सवलत आणि कृषी आणि पर्यटन क्षेत्रांसाठी प्रोत्साहनांची घोषणा केली. देशाचा ५३.५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना, वाढत्या जागतिक जोखमींमध्ये विकास टिकवून ठेवण्यासाठी दीर्घकालीन ब्लूप्रिंट या अनुषंगाने ह्या अर्थंसंकल्पाकडे पहात असल्याचे निर्मला सीतारामन …

Read More »

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची घोषणा, सात नवे हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबई- पुणेसह वाराणसी-सिलगुडी अशा सात टप्प्यात हाय स्पीड रेल्वे

Vande Bharat

भारतात सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरसह प्रवासी प्रवास बदलण्यासाठी सज्ज आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करताना केली. देशभरातील प्रमुख आर्थिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्रांना जोडणारा जलद, पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ प्रवास प्रदान करणे हे कॉरिडॉरचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित हाय-स्पीड रेल्वे मार्ग खालील प्रमाणे : मुंबई-पुणे …

Read More »

राज्य सरकारने अर्थसंकल्पाबाहेरील कर्ज घेतले, अर्थव्यवस्थेवर वाढता ताण कॅगने ठेवला सरकारवर ठपका

महाराष्ट्र सरकारकडून अर्थसंकल्पाबाहेरील कर्ज घेतल्याने त्यांच्या आर्थिक पारदर्शकतेवर परिणाम होत असल्याबद्दल नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी इशारा दिला आहे. राज्याच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेवरील वाढत्या ताणाकडेही वैधानिक लेखापरीक्षकांनी लक्ष वेधले आहे. “अर्थसंकल्पाबाहेरील कर्जांद्वारे वित्तपुरवठा खर्च केल्याने राज्याच्या सार्वजनिक निधीमध्ये कालांतराने लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे कर्जाचा सापळा निर्माण होतो, असे कायदेमंडळालाही माहिती …

Read More »

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येणाऱ्या काळात मुंबईचा कायापालट करणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे या महानगराचे महत्व आणखी वाढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा २०२५-२६ साठीचा रू. ४०,१८७.४१ कोटींचा अर्थसंकल्प महानगर …

Read More »

जयंत पाटील यांची टोला, सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर आणि पोकळ वासा महाराष्ट्र आता थांबणार.. एवढं बोलून चालणार नाही

राज्याचा अर्थसंकल्प काल अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्यानंतर अर्थसंकल्पावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर पोकळ वासा अशी खोचक टीका करत महाराष्ट्र आता थांबणार नाही एवढं बोलून चालणार नाही असा इशाराही यावेळी देत अजित पवार …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प शपथविधीच्या वेळी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी नाही

महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा या सरकारने त्यांच्या निवडणूकीच्या जाहिरानाम्यात केली होती. त्यानंतर सरकारच्या शपथविधीवेळी …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प; सर्वसामान्य लोकांची थट्टा गाडीतून फिरणाऱ्यांसाठी असंख्य पूल पण एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडे दुर्लक्ष

आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा केल्या आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राची …

Read More »