Tag Archives: आयपीएल सामने

आयपीएलच्या स्थगित सामन्यांच्या नव्या तारखा जाहिरः या तारखांपासून सामने बीसीसीआयकडून आयपीएल सामन्यांच्या तारखा केल्या जाहिर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने १२ मे रोजी टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. जम्मू आणि पठाणकोट या शेजारच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचनांमुळे धर्मशाळेतील पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना अर्ध्यावर रद्द करण्यात आला होता. सद्यस्थितीत भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी करार झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात स्थगित …

Read More »

शस्त्रसंधीमुळे आयपीएलचे सामने पुन्हा सुरु होणार १६ मेपासून आयपीएल सामने पुन्हा सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय १६ मे पासून इंडियन प्रीमियर लीग – आयपीएल सामने पुन्हा सुरू करण्याचा आणि स्पर्धा ३० मे पर्यंत वाढवण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आठवडाभर स्थगिती दिल्यानंतर चालू हंगाम थांबवण्यात आला होता. उर्वरित सामन्यांसाठी चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद अशी …

Read More »

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून आयपीएलचे सामने स्थगित सामने एका आठवड्यासाठी केले स्थगित

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने फ्रँचायझी, ब्रॉडकास्टर आणि प्रायोजकांसह प्रमुख भागधारकांशी सखोल सल्लामसलत केल्यानंतर, चालू टाटा आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी तात्काळ स्थगित करण्याची घोषणा केली आहे. नवीन वेळापत्रक आणि स्थळांबाबत पुढील अपडेट संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने व्यापक मूल्यांकनानंतर शेअर केले जातील यावर बोर्डाने भर दिला आहे. “या कठीण काळात बीसीसीआय …

Read More »

आयपीएल सुरक्षा शुल्क प्रकरण: बीसीसीआयची उच्च न्यायालयात पैसे देण्याची हमी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलिसांना थकबाकी मिळणार

आयपीएल क्रिकेट सामन्यांदरम्यान देण्यात येणाऱ्या पोलीस संरक्षणापैकी मुंबईसह पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलिसांना दोन आठवड्यात थकबाकी देण्यात येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिले. या आश्वासनानुसार, क्रिकेट मंडळाला पिंपरी चिंचवड पोलिसांना १.७० कोटी रुपये, नवी मुंबई पोलिसांना ३.३० कोटी रुपये आणि मुंबई पोलिसांना १.०३ …

Read More »

आयपीएलदरम्यान सुरक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय समर्थनीय कसा? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

राज्यातील आयपीएल सामन्यांसाठी उपलब्ध केलेल्या पोलीस सुरक्षेचे शुल्क कमी करण्याचा तसेच त्याबाबतचा निर्णय २०११ पासून पूर्वलक्ष्यी पद्धतीने लागू करण्याच्या निर्णयाचे समर्थन कसे केले जाऊ शकते?,अशी विचारणा मंगळवारी न्यायालयाने राज्य सरकारला केली. तसेच यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसआय) आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनला (एमसीए) प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश दिले. राज्यातील …

Read More »