Tag Archives: आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भावना गवळी यांचा निकवर्तीय सईद खान यास दणका दोषमुक्तीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला

शिवसेना शिंदे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांचे निकवर्तीय तथा सहकारी सईद खान यांचा मनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून मुक्त करण्याचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. खान यांनी पडद्यामागे राहून भूमिका बजावली असून त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे विशेष न्यायाधीश ए. सी डागा यांनी १३ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात …

Read More »

मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दीपक देशमुख यांना सशर्त जामीन अटक बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मायणी वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले दीपक देशमुख यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. देशमुख यांची अटक बेकादेशीर असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. देशमुख हे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक आप्पासाहेब देशमुख यांचे पुत्र आहेत. न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या …

Read More »