अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या वाढत्या अमेरिकन शुल्कामुळे निर्माण झालेल्या जागतिक व्यापार अडथळ्यांपासून भारतीय उद्योगांना वाचवण्यासाठी प्रस्तावित ₹२,२५० कोटींच्या निर्यात प्रोत्साहन मोहिमेअंतर्गत सरकार मदत उपाययोजना राबविण्यास सज्ज आहे. “व्यवसाय सुलभीकरण यासारख्या विविध मार्गांनी आम्ही निर्यातदारांना सर्वोत्तम कसे समर्थन देऊ शकतो हे पाहण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत. देशांतर्गत …
Read More »उत्तराखंड मध्ये मानसी देवी मंदिरात चेंगराचेंगरीः आठ जणांचा मृत्यू मृतांमध्ये १२ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश, तर ३० जण जखमी
रविवार (२७ जुलै २०२५) सकाळी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ३० जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की मंदिराच्या पायऱ्यांच्या मार्गावर मोठी गर्दी जमली होती आणि वीज तार तुटल्याची अफवा पसरल्याने भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. मृत्यू झालेल्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमधील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने एनटीपीसीच्या सीएसआर फंडातून एम्समध्ये बोन मॅरो युनिटसाठी अर्थसाहाय्य एम्स नागपूरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्रासाठी एनटीपीसीचे महत्त्वपूर्ण योगदान
विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजीकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी एम्स नागपूर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत एनटीपीसीने या युनिटसाठी अर्थसाहाय्य दिले आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी …
Read More »नाना पटोले यांची मागणी,… संकटात असलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करा
अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात शेतकरी मदतीची वाट पहात आहे. केंद्र सरकारकडे २५०० कोटी रुपये मागितल्याचे अर्थमंत्री सांगत आहेत पण जाहीरातबाजी व इव्हेंटबाजीवर उधळपट्टी …
Read More »
Marathi e-Batmya