केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी आज दुपारी ही घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयात ३४ न्यायाधीशांची मंजूर संख्या असून, सध्या ३२ न्यायाधीश आहेत, तर २ पदे रिक्त …
Read More »दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्या. उपाध्याय यांची वर्णी न्या. आलोक अराध्ये नवे मुख्य न्यायमूर्ती
मुंबई उच्च न्यायालयाचे विद्य़मान मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून वर्णी लागली आहे. केंद्र सरकारच्या न्यायवृंदाने केलेल्या शिफारसीवर राष्ट्रपतींनी मंगळवारी मंजूरी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ७ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शिफारस केली होती. …
Read More »
Marathi e-Batmya