Tag Archives: इंटर्नशिप

श्रीनाथ मल्लिकार्जुनन म्हणाले, इंटर्नसाठी जागा २ पण अर्जदार १,२०० बेरोजगारी आणि रोजगार क्षमतेबाबत व्यक्त केली चिंता

अनमॅन्ड डायनॅमिक्सचे सीईओ आणि मुख्य शास्त्रज्ञ श्रीनाथ मल्लिकार्जुनन यांनी भारतातील वाढत्या बेरोजगार आणि रोजगारक्षमतेच्या संकटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि असा इशारा दिला आहे की देश “लोकसंख्यात्मक आपत्ती” कडे जात आहे. लिंक्डइनवर एका सविस्तर पोस्टमध्ये, श्रीनाथ मल्लिकार्जुनन यांनी लिहिले आहे की, “मला वाटते की भारतात बेरोजगार आणि रोजगारक्षमतेचे मोठे संकट …

Read More »

नासामध्ये इटर्नशिप करायचीय मग, अर्जाची मुदत आणि प्रक्रिया समजून घ्या पात्रता जाणून घ्या, वर्षातून दोन वेळा होते नासाची इंटर्नशिप

नासा अर्थात नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) आता त्यांच्या २०२५ च्या पेड इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज स्वीकारत आहे. या इंटर्नशिप केवळ विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) मध्ये प्रत्यक्ष अनुभव देत नाहीत तर पदवीनंतर पूर्णवेळ रोजगाराचा थेट मार्ग म्हणून देखील काम करू शकतात. नासाचे ऑफिस ऑफ स्टेम STEM एंगेजमेंट (OSTEM) …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी द्या मंजूर पदांच्या पाच टक्के किंवा किमान एकास प्रशिक्षणाची संधी

राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीप – प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ‘लाडका भाऊ’ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र …

Read More »

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालये, तर इंटर्नशिपच्या विद्यावेतनात भरीव वाढ

राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये …

Read More »