विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून रात्री उशीरा १६ उमेदवारांची यादी जाहिर केली. या उमेदवारी यादीत माजी मंत्री तथा आमदार माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पहिल्यांदा अंधेरीतून उमेदवारी जाहिर करण्यात आली. याशिवाय असिफ झकेरीया, दिलीपकुमार सानंदा यांनाही उमेदवारी जाहिर करण्यात …
Read More »नवाब मलिक यांच्या उमेदवारी प्रकरणी अजित पवार दिल्लीतील भाजपाकडे करणार शिष्टाई भाजपा नेत्यांचा विरोध दूर करण्यासाठी करणार चर्चा
नवीन कुमार महाराष्ट्र भाजपाचा विरोध असतानाही अजित पवार आता दिल्लीतील भाजपा नेत्यांशी नवाब मलिक प्रकरणी आणि उमेदवारी देण्याबाबत शिष्टाई करणार असल्याची माहिती पुढे येत असून नवाब मलिक यांच्या प्रकरणात ज्युनियर पवार झुकणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अधिकृत सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लिम …
Read More »जाहिरसभेत अजित पवार यांची आवाहन, मी जी चूक केली…ती करू नका धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येवरून केले आवाहन
राज्यातील पक्षफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूका आता येऊ घातल्या असून या निचवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडूण येण्याच्या हमीवर अजित पवार गटातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्ये हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र …
Read More »
Marathi e-Batmya