भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पुढील चर्चेसाठी आज संध्याकाळी दोन्ही देशांच्या डिजीएमओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक होत आहे. तत्पूर्वी आज दुपारी भारतीय डिजीएमओच्या अधिकाऱ्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भारताने केलेला हल्ला फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात होता. तो हल्ला कोणत्याही पाकिस्तानी सैन्याशी किंवा पाकिस्तान देशाच्या विरोधात नव्हता. पण पाकिस्तानी लष्कराने दुर्दैवाने दहशतवाद्यांच्या …
Read More »एअर मार्शल मकरंद रानडे निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे नवे महासंचालक
भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी १ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. एअर मार्शल रानडे यांनी ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलात लढाऊ विभागातून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यांनी ३६ वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत विविध …
Read More »
Marathi e-Batmya