विरोधी पक्ष अपयशी ठरल्यामुळे आणि त्यांनी हिंदू मतांना एकत्रित केल्यामुळे भाजपा सातत्याने निवडणुका जिंकत आहे, असे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगत मोदीविरोधी मतांमध्ये कपात करण्याच्या सूचनांना नकार दिल्याचा दावाही यावेळी केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एमआयएमआयचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, तुम्ही माझ्यावर …
Read More »काँग्रेस नंतर एमआयएमचे असदुद्दीन औवेसी यांचे वक्फ बिलाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मुस्लिम समाजाच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन
काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांच्या पाठोपाठ एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, ज्यांनी या कायद्याविरोधात सर्वप्रथम याचिका दाखल केली होती. ही दुरुस्ती असंवैधानिक आहे आणि मुस्लिम समाजाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असा युक्तिवाद ओवेसी यांच्या याचिकेत करण्यात आला आहे. हैदराबादच्या …
Read More »असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाले,… जय पॅलेस्टाईन भाजपा सदस्यांच्या गदारोळानंतर घोषणा लोकसभेच्या कामकाजातून हटविली
एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर केलेल्या वादग्रस्त घोषणेवर संसदे भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे असादुद्दीन ओवेसी यांचे ते वक्तव्य संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. असुदुद्दीन ओवेसी यांनी उर्दू भाषेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनंतर त्यांनी जय भिम, जय तेलंगणा, जय …
Read More »नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे भक्त) प्रत्येक रस्त्यावर फिरत आहेत. आपला भाऊ “तोफ” असल्याच्या ओवेसींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणा म्हणाल्या की अशा “तोफ” त्यांच्या घराबाहेर सजावटीसाठी ठेवल्या आहेत. ती एका सैनिकाची मुलगी असल्याचे सांगत नवनीत राणा म्हणाल्या की, “आम्ही बाहेर …
Read More »असादुद्दीन ओवेसी यांचा आरोप, …भाजपा आणि आरएसएस हे खोटे…
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला उद्देशुन जास्त मुले असणाऱ्यांमध्ये हिंदूची जास्तीची संपत्ती काढून वाटणार असल्याची टीका काँग्रेसवर निशाणा साधताना केली होती. त्यावर हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना उत्तर देताना शनिवारी सांगितले की, भारतात मुस्लिम पुरुष सर्वाधिक कंडोम वापरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू समाजामध्ये …
Read More »राजपत्राचा दाखला देत असादुद्दीन औवेसी म्हणाले, फक्त औपचारीता पूर्ण करतायत… बहुपक्षिय संसदीय लोकशाही प्रणालीला धोका
लोकसभा निवडणूकांना अजून काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापनाही केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही महिने अगोदर देशातील पाच राज्यात निवडणूका होऊ घातल्या आहेत. मात्र तिसऱ्यांदा भाजपाला अर्थात नरेंद्र मोदी यांना बहुमताने पंतप्रधान पदी बसविण्यासाठी आता इतर राजकिय पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम सुरु केले. …
Read More »इम्तियाज जलील यांचा आरोप, ते सरकार ४० टक्के तर हे २० टक्के… कामं पाहिजे तर मंत्रालयात पैसे द्यावे लागतात
नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारमधील मंत्री ४० टक्के कमिशन घेतात हा प्रमुख मुद्दा प्रचारात बनला होता. तसेच या आरोपामुळे बोम्मई सरकार चांगलेच बदनामही झाले. आता त्याच धर्तीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री २० टक्के कमिशन घेत असल्याचा खळबळजनक आरोप केला. …
Read More »
Marathi e-Batmya