Breaking News

Tag Archives: एक्झिट पोल

एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील निकालाचा परिणाम शेअर बाजारावर भाजपाबाबत अपेक्षा वाढवून ठेवल्याने शेअर बाजार ६ हजार अंशाने गडगडला

बीएसई सेन्सेक्सने त्याची घसरण ६,१०० अंकांपर्यंत वाढवल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदार खचले आहेत. गुंतवणूकदारांना भीती वाटते की भाजपा २७२ चे स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरू शकते आणि एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सत्तेत आल्यास राजकीय प्रभाव सोडावा लागेल. टीम NDA सध्या २९७ जागांसह आघाडीवर आहे, ३५०-अधिक जागा जिंकण्यापेक्षा खूपच कमी, काही प्रकरणांमध्ये ४००-अधिक, एका …

Read More »

अरविंद केजरीवाल जाता जाता म्हणाले, सर्व एक्झिट पोल बनावट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज तिहार तुरुंगात आत्मसर्मपण

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जामीन मंजूर केला होता. तसेच २ जूनला तिहार तुरूंगात आत्मसमर्पण करण्याची अट जामीन देताना घातल होती. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरूंगात जाण्यासाठी घरातून दुपारी निघाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, …

Read More »

राहुल गांधी यांची प्रतिक्रिया, सर्व मोदी मिडीया एक्झिट पोल, सिध्दु मुसेवालाचे गाणं ऐकलेय का? सातव्या टप्प्यातील मतदानानंतर जाहिर झालेल्या एक्झिट पोलवर दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघात काल १ जून रोजी मतदान पार पडले, त्यानंतर विविध प्रसारमाध्यामांनी त्यांच्या सोबत असलेल्या काही कंपन्यांच्या माध्यमातून निवडणूक सर्व्हेक्षण जाहिर करण्यात आली. आतापर्यंत जारी झालेल्या निवडणूकोत्तर सर्व्हेक्षणात अर्थात एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीएच्या बाजूने कल दाखविण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुख्यालयात काही …

Read More »

लोकसभा निवडणूक २०२४ः एनडीए आणि इंडिया आघाडीबाबत एक्झिट पोल काय म्हणतो फक्त वाचा एक्झिट पोलची माहिती

देशातील ५४८ लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीच्या आज सातव्या टप्प्याच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया पार पडली. केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठी ५४८ पैकी २७२ चा जादूई आकाडा ज्या राजकिय पक्ष किंवा आघआडीला मिळेल त्या पक्षाची सत्ता केंद्रात स्थापन होणार आहे. दरम्यान देशातील विविध मतदानोत्तर लोकसभा निवडणूकीचे सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्थांनी आपापले दावे आज …

Read More »