Tag Archives: ऑनलाईन अॅप

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश जाणून घ्या सरकारची नवी नियमावली

मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरीता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात …

Read More »

ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रभावामुळे किराणा दुकानदारात भीतीचे वातावरण उत्पादनाच्या रकमेतही सवलत देण्यात येत असल्याने किराणा दुकानदार चिंतेंत

बेंगळुरूमध्ये, किराणा दुकानावर चाललेल्या एका जोडप्याने स्थानिक फळ आणि भाजीपाला विक्रेत्याने थांबवले परंतु द्रुत वाणिज्य ॲप्सवरील किमती जास्त असल्याचे आढळल्यानंतर ते तेथून निघून गेले. दुकानदाराने असा युक्तिवाद केला की फरक नगण्य आहे—फक्त ५-६ रुपये—पण शेवटी त्यांनी विक्री बंद करण्याची मागणी मान्य केली. असेच एक दृश्य जवळच्या किराणा स्टोअरमध्ये उलगडले, जिथे …

Read More »

एसटी महामंडळातील बदल्या पारदर्शक होणार..! महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता संगणकीय ॲपव्दारे...

एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार आहे. एसटी महामंडळामध्ये चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे ८७ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे. एक मध्यवर्ती कार्यालय, …

Read More »