Tag Archives: कंगना राणौत

अजित पवार यांचा धर्मनिरपेक्षतेचा नारा, तर खासदार सुनेत्रा पवार रा.स्व.संघाच्या कार्यक्रमाला हजेरी कंगणा राणौत यांनी दिली माहिती, प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर जोडले हात

साधारणतः काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने आमची विचारधारा फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असून आम्ही धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून सातत्याने मांडली. परंतु त्यांच्याच पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असून त्यांनी चक्क राष्ट्रीय …

Read More »

कंगना राणौत – जावेद अख्तर यांच्या कायदेशीर वादावर पडदा पाच वर्षांनंतर मानहानीच्या खटला सौहार्दाने मिटवला

ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री तथा भाजपा खासदार कंगना राणौत यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर वादावर शुक्रवारी दोघांनीही मध्यस्थीद्वारे तोडगा काढला आणि तब्बल पाच वर्षांनी या वादावर पडदा पडला. आपल्यामुळे ज्येष्ठ लेखकाला झालेल्या गैरसोयीबद्दल अभिनेत्री कंगना राणौतने जावेत अख्तर यांची माफीही मागितली. शुक्रवारी वांद्रे येथील विशेष न्यायालयात हजर …

Read More »

इमर्जन्सी चित्रपटाला भाजपाच रोखतेय, उच्च न्यायालय म्हणाले की, सत्ताधारी पक्षच.. सीबीएफसी बोर्डाने धाडस दाखवावे आम्ही कौतुक करू- न्यायमुर्ती कुलाबावाला

वादग्रस्त चित्रपट इमर्जन्सी चित्रपटाला अद्याप सीबीएफसी बोर्डाकडून अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नसल्याने त्या विरोधात चित्रपटाच्या सह निर्मात्या कंगणा राणौत आमि निर्माते झी स्टुडिओजने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी आज कंगणा राणौतच्या वकीलांनी चित्रपटाच्या प्रदर्शनास भाजपाकडूनच विरोध केला जात असल्याचा आरोप केला. तसेच यासदंर्भात भाजपाच्या नेत्यांचीच हरयाणा राज्यातील निवडणूका पार पडेपर्यंत चित्रपट …

Read More »