सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमधून १.६३ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. हा आकडा एका वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत १०.२ टक्के अधिक आहे. त्यावेळी जीएसटीमधून १.४७ लाख कोटी रुपये जमा झाले. तर एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी रुपयांचा आणि जुलैमध्ये १.६५ लाख …
Read More »५५ हजार कोटी रुपये जमा करा; Dream 11 सह ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्राची नोटीस जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
‘ड्रीम ११’ ( Dream 11 ) सह इतर ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्र सरकारने झटका दिला आहे. या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना तब्बल ५५ हजार कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपन्यांवर वस्तू आणि सेवा …
Read More »
Marathi e-Batmya