Tag Archives: कल्याण

कल्याणमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीला अटक बदलापूरमधील घटनेनंतर कल्याणमधील घटनाः विशाल गवळीला बुलढाणा शेगाव येथून अटक

कल्याण येथे एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून त्या मुलीचा खुन करणाऱ्या आणि तिचा मृतदेह बापगाव येथे फेकून देणाऱ्या नराधम आरोपी विशाल गवळी यास अखेर पोलिसांनी अटक केली. घटनेनंतर आरोपी विशाल गवळी हा बुलढाणा शेगाव येथील सासूरवाडीतील नातेवाईकांच्या घरी गेला होता. पोलिसांनी त्यास तेथून अटक केली. याबाबतची …

Read More »

कल्याणमधील योगधाम सोसायटीत अमराठी शुक्लाची मराठी माणसाला मारहाण मराठी माणूस रक्तबंबाळ झाला, अमराठी शुक्लाने बाहेरची माणसे बोलावून केली मारहाण

राज्यात भाजपाच्या फोडा फोडीच्या राजकारणामुळे धमक्यांची नवी संस्कृती रूजवली असतानाच काल रात्री एका अमराठी नावाच्या शुक्लाने एकाच सोसायटीत राहणाऱ्या मराठी माणसाला मारण्यासाठी बाहेरची मुलं-माणसे बोलावून आणत मारहाण केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आली. तसेच अमराठी शुक्ला हा मराठी द्वेष्टा असल्याचेही सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी सोसायटीतील मराठी कुटंबिंय कळमुद्रे पाटील यांच्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्याण, हातकणंगले, पालघर आणि जळगांवमधून उमेदवार जाहिर

जळगांव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डावलून भाजपाने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे नाराज झालेले खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपाला सोडून शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा पक्षाची खासदारकी सोडून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केल्या बद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे …

Read More »