Tag Archives: काँलेज

राष्ट्रीय शैक्षणिक संस्था रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील या ८० शैक्षणिक संस्थाचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिसरे सर्वोत्कृष्ट विद्यापीठ

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय मानांकने २०२४ अहवाल जारी केला. भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या भारतीय मानांकनाचा अहवाल जारी होण्याचे हे सलग नववे वर्ष आहे. राजधानीतील भारत मंडपम येथील सभागृहात, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-२०२४ आज जाहीर करण्यात आली. शिक्षण, शिक्षण आणि संसाधने, शोध आणि …

Read More »

नॅक मूल्यांकन प्रक्रियेत “या” सुधारणा करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) अधिकाधिक मुल्यांकन करून घ्यावे यासाठी नॅक प्रक्रियेत काही सुधारणा करण्यात याव्यात, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान पुणे येथील एका …

Read More »