जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना अतिशय दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्यशासन करेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत सांगितले. भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या …
Read More »निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा कठोर शिस्तभंग कारवाईचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांचा इशारा
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्याकामी विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु अनेकजण निवडणुकीचे काम नाकारण्यात धन्यता मानीत असल्याचे तसेच कामात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास …
Read More »ICICI आणि Kotak Mahindra ला नियमांचे उल्लंघन केल्याने मोठा दंड आरबीआयची कारवाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंगळवारी सांगितले की त्यांनी ICICI आयसीआयसीआय बँक आणि Kotak Mahindra कोटक महिंद्रा बँकेवर काही नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही बँकांबद्दल आरबीआयने म्हटले आहे की दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर …
Read More »
Marathi e-Batmya