संघटन पर्वाअंतर्गत महाराष्ट्र भाजपाने १ कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. येत्या १५ दिवसांत आणखी ५० लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त करत यासाठी आपण १३ फेब्रुवारीपासून कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत राज्याचा दौरा करणार …
Read More »काँग्रेसच्या कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप कुणाल पाटलांकडे अमरावती व नागपूर, प्रणिती शिंदे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप केले आहे. यात प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्याकडे अमरावती व नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे कोकण आणि मराठवाडा, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर यांच्याकडे …
Read More »
Marathi e-Batmya