Tag Archives: कालावधी

सेबीने म्युच्युअल फंडाबाबत केले नवे नियम टर्मसह अनेक नियमात सुचविली नवी नियमावली

बाजार नियामक सेबीने शुक्रवारी म्युच्युअल फंड योजनांच्या वर्गीकरणाचा आढावा घेण्याचा प्रस्ताव मांडला जेणेकरून स्पष्टता सुधारेल आणि योजनांच्या पोर्टफोलिओमध्ये ओव्हरलॅपचा प्रश्न सोडवता येईल. काही योजनांमध्ये पोर्टफोलिओचे लक्षणीय ओव्हरलॅप लक्षात आल्यावर आणि समान पोर्टफोलिओ असलेल्या योजना टाळण्यासाठी उद्योगाला स्पष्ट मर्यादा घालण्याची आवश्यकता वाटल्यानंतर सेबीने हा प्रस्ताव मांडला. सेबीने आपल्या सल्लामसलत पत्रात असे …

Read More »

सेबीने ट्रेडिंग आणि बोनस शेअर्स हस्तांतरणाचा कालावधी केला कमी परिपत्रकान्वयाने नवा कालावधी केला सेट

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी ने बोनस इश्यूच्या रेकॉर्ड तारखेपासून बोनस शेअर्स आणि अशा शेअर्सच्या ट्रेडिंगसाठी लागणारा वेळ कमी केली आहे. तसेच यासंदर्भात शेअर्स ट्रे़डिंग आणि बोनस शेअर्सच्या अनुषंगाने एक परिपत्रकही जारी केले आहे. त्यामुळे यापुढे बीएसई अर्थात बाँम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एनएसई अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील …

Read More »

सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना चिंता पाच टप्प्यातील मतदानाच्या अंतराची

नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक अर्थात लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर केले. त्यानुसार देशात ७ टप्प्यात मतदान घेणार आहे. तर महाराष्टात ५ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. देशातील काँग्रेस इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी आणि भाजपाने एनडीए अर्थात महायुतीत सहभागी पक्षांना सोबत घेत आपापल्यापरीने महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला आपल्या विचार …

Read More »