नाशिक विमानतळावर उभारण्यात येत असलेली ३००० x ४५ मीटर लांबीची नवीन धावपट्टी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी कार्यान्वित करून नागरी विमान सेवेसाठी परवानगी देऊन सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक, कुंभमेळ्याचे मुहुर्त
कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, नाशिकला नवा पालकमंत्री देणार नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा व्यक्त केला निर्धार
मागील अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्र्याचा वाद भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत सुरु आहे. शिवसेनेचे दादाजी भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. तर नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद गिरिष महाजन यांच्याकडे देण्यात आले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकला नवा पालकमंत्री देणार असल्याची घोषणा करत शिंदे गटाच्या शिवसेनेसोबतचा …
Read More »नाना पटोले यांची मागणी, फक्त धनंजय मुंडेच नाही तर मंत्रिमंडळात ६५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे… कुंभमेळ्यातील भाविकांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? मोहन भागवत मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाहीत?
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, भारतीय जनता पक्ष स्वःताला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व दागी, गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत …
Read More »सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आमदारकीचे स्वप्न अधूरेच राहिले पण पुतण्या मात्र बनला आमदार
सोलापूर शहरातील काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे आज प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी काही मित्रांसोबत गेले होते. तेथे सकाळी गंगा नदीत स्थान करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर महेश कोठे यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच महेश कोठे (वय-६०) यांचे निधन झाले. …
Read More »कुंभमेळा दरम्यान शेअर बाजार घसरण्याची परंपरा यावेळीही कायम आतापर्यंत सहा वेळा कुंभमेळा दरम्यान बाजार घसरला
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार घसरत आहे त्याची अनेक कारणे म्हणजे मंदावलेली देशांतर्गत अर्थव्यवस्था, कमकुवत उत्पन्न, विक्रमी घसरण, चीन-अमेरिका टॅरिफ वॉर आणि परकीय गुंतवणूक ही आहेत. परंतु इतिहास पाहिला तर, आता बाजारावर आणखी एक घटक परिणाम करत आहे: कुंभमेळा! गेल्या सहा कुंभमेळ्यांमध्ये शेअर बाजार घसरला आहे, सेन्सेक्सची सरासरी घसरण ३.४२ …
Read More »
Marathi e-Batmya