Tag Archives: केंद्रीय आरोग्य मंत्री

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत …

Read More »

शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करोगावरील ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य,कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते आज करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री …

Read More »

केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची स्पष्टोक्ती, एचएमपीव्ही व्हायरस नवा नाही… सरकार लक्ष ठेवून

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) बद्दलच्या चिंतेकडे लक्ष वेधले आणि हा नवीन विषाणू नाही असे प्रतिपादन केले आणि देशातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. २००१ मध्ये पहिल्यांदा ओळखला जाणारा हा विषाणू अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावर उपस्थित आहे, असे ते म्हणाले. व्हायरसबद्दल सोशल मीडियावरील वाढत्या भीती …

Read More »

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे निर्देश, राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करा

केंद्राची आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना नागरिकांचा आरोग्यावरील खर्च उचलतात. राज्यातील नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथिगृहात आज आयुष्यमान …

Read More »