Tag Archives: केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएससीचा अंतिम निकाल जाहीरः महाराष्ट्रातून ९० हून अधिक उमेदवार यशस्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत १००९ विद्यार्थी उत्तीर्ण

युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण १००९ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून ९० हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून प्रथम आले असून देशात ३ रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना …

Read More »

महाराष्ट्र केडरच्या २३ अधिकाऱ्यांची आयएएस पदासाठी निवड राज्य सरकारने पाठविलेल्या यादीवर केंद्र सरकारचा निर्णय

काही दिवसांपूर्वी मॅटने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकार केडरमधील कोणत्या अधिकाऱ्यांना मानले जायचे यावरून प्रश्न निर्माण झाले होते. त्यातच मागील काही वर्षात सर्वाधिक आयएएस अधिकारी म्हणून पदोन्नती मिळण्याची संधी महसूल आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे राज्य सरकार केडरमधील नेमके अधिकारी कोण असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र नुकतेच …

Read More »

पूजा खेडकरच्या विरोधात केंद्र सरकारची आणखी एक कारवाई नोकरीतून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी

केंद्र सरकारने माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नागरी सेवा परीक्षांमध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या लाभांचा गैरवापर केल्याचा आरोपावरून यापूर्वीच पुन्हा परिक्षेसाठी बसण्यासाठी अपात्र ठरविले. त्यानंतर आज केंद्र सरकारने पूजा खेडकर हीला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. ६ सप्टेंबरच्या अधिकृत आदेशानुसार, पूजा …

Read More »

पूजा खेडकर यांची युपीएससीकडून निवड रद्द; कोणती आहेत ती पाच कारणे? नियोजित वेळेत खुलासा सादर न केल्याचा युपीएसीकडून स्पष्ट

युपीएससी परिक्षेत निवड झालेली पूजा खेडकर हीच्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी म्हणून पुण्यात असताना नियमबाह्य पध्दतीने स्वतःसाठी केबिन, वैयक्तिक वाहन, दुसऱ्या अधिकाऱ्याचे कार्यालय परवानगी नसताना अतिक्रमण केले याशिवाय अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, क्रिमिलेअरचा लाभ उचलणे आदी आरोपांमुळे पूजा खेडकर या वादात आली. त्यातच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे …

Read More »