नवी दिल्लीने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवल्यानंतर भारतासोबत व्यापार करार पुढे जाऊ शकतो असे अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी संकेत दिले. प्रमुख व्यापार प्राधान्यांबद्दल सीएनबीसीशी बोलताना हॉवर्ड लुटनिक म्हणाले, “ठीक आहे, आम्ही भारताशी तोडगा काढणार आहोत,” असे सांगून त्यांनी पुढे म्हटले की, भारताने रशियन तेल आयात बंद करावी यावर …
Read More »
Marathi e-Batmya