फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स अर्थात एफएमसीजी कंपन्या येत्या आठवड्यात आणखी किमती वाढवण्याची शक्यता आहे, विशेषतः पाम तेलावर जास्त अवलंबून असलेल्या उत्पादनांसाठी. कॉफीसारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती अलिकडेच घसरल्या असूनही, पाम तेल महागच राहिले आहे, ज्यामुळे उत्पादकांवर खर्चाचा दबाव वाढत आहे. एथनिक स्नॅक्स कंपनी बिकाजी फूड्स इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वर्मा यांनी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची अती पेस्टीसाईडच्या वापराबद्दल केंद्र आणि एफएसएसएआयला नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (१७ मे) रोजी अन्न पिके आणि अन्नपदार्थांवर कीटकनाशके आणि इतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर आणि अतिवापर करण्याबाबत नोटीस जारी केली. खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रसायनांच्या अतिवापराबद्दल न्यायालयाने केंद्र सरकार आणि FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) यांच्याकडून उत्तरे मागितली आहेत. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती जेबी …
Read More »
Marathi e-Batmya